नवरात्रौत्सवाच्या धामधूमीत ‘उदे गं अंबे…कथा साडे तीन शक्तीपिठांची’ या मालिकेच्या रुपात महाराष्ट्राची कुलस्वामिनी भक्तांच्या घरात अवतरणार आहे.
इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची या पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे.