बी आर चोप्रा यांच्या नया दौर या चित्रपटातील मधुबालाच्या एक्झिटवर मी आधीच एक लेख लिहिला आहे. मधुबालाने बी आर चोप्रा सोबत कॉन्ट्रॅक्ट साइन केल्यानंतर देखील केवळ आउट डोअर लोकेशनला जावे लागेल म्हणून तिने हा चित्रपट सोडला. अर्थात या पाठीमागे मधुबालाचे वडील अताऊल्ला खान होते. दिलीप कुमार आणि मधुबालाच्या प्रेम कहाणीचा इथेच ब्रेकअप झाला. मधुबाला बद्दल त्या…