Skip to content Skip to sidebar Skip to footer

हे आहेत भारतामधील विवादित टॉप १० चित्रपट ज्यांच्यावर सेन्सॉरने बंदी घातली… 

सध्या चर्चा आहे ती आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटाची. हा चित्रपट अनेक कारणांनी वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणास्तव आमिर विरोधात कोर्टात केस दाखल झाली आहे. यापूर्वीही त्याच्या ‘पिके’ चित्रपटावरही याच कारणास्तव केस दाखल करण्यात आली होती. असो. पण दोन्ही चित्रपट किमान प्रदर्शित झाले. भारतात तयार झालेल्या काही चित्रपटांच्या…

Read more