मराठी मालिकांमध्ये खलनायिका साकारणार अभिनेत्री सुपर्णा श्याम आता लवकरच एका वेगळ्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.. छोट्या पडद्यावरील ‘दुहेरी’ या मालिकेतून अल्पावधीत घराघरांत सुपरिचित झालेली सुपर्णा 'ऊत’ या आगामी मराठी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे... सुपर्णा ‘ऊत’ या चित्रपटात ‘गुलाब’ या कणखर मध्यमवर्गीय गृहिणीच्या व्यतिरेखेत दिसणार असून स्वतंत्र विचारसरणीच्या गुलाबाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन…
महाराष्ट्रासह सध्या जगभरातही मराठी चित्रपटांचा डंका वाजत आहे...‘ऊत’ हा आगामी मराठी चित्रपट विविध परदेशी चित्रपट महोत्सवात चांगला गाजत असून कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या यशाचा डंका वाजविल्यानांतर आता श्रीलंका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०२५ मध्येही या चित्रपटाने आपल्या यशाची मोहोर उमटविली आहे. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म चा पुरस्कार ‘ऊत’ या चित्रपटाने पटकावला आहे...
व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची…