२०२५ हे वर्ष तसं मराठी इंडस्ट्रीसाठी फार खास राहिलं नाही. काही आयकॉनिक सिनेमे आले, जसे ‘आता थांबायचं नाय’, ‘दशावतार’, ‘साबर बोंडं’, ‘गोंधळ’, ‘उत्तर’ आणि बरेच… पण बाकीचे नेहमीप्रमाणे आपटले. २०२५ या वर्षात ११० मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते. पण या सर्व चित्रपटांची एकत्रित मिळून कमाई फक्त आणि फक्त ९९ कोटी ४६ लाख रुपये इतकीच झाली.…
बघा… खरं सांगू तर आजची genZ पिढी ही नुसती फोनमध्ये बुडालेली असते. AIमुळे जरी ही पोरं इन्होवेटिव्ह होत असली तरी पण त्यांचं स्वतःच्या आईसोबतचं भावनिक नातं आजही तसंच टिकून आहे का? याचीच गोष्ट सांगितली आहे, क्षितीज पटवर्धन दिग्दर्शित ‘उत्तर’ या चित्रपटात… एक प्रेमळ स्वभावाची सोज्वळ आई आणि एक फ्रस्ट्रेट असलेला फटकळ मुलगा… यांची ही सुंदर…