भारतीय चित्रपटसृष्टीत आधुनिक तंत्रज्ञान घेऊन येत अजरामर कलाकृतींचा ठेवा प्रेक्षकांना देऊ करणारे ग्रेट दिग्दर्शक म्हणजे चित्रपती व्ही. शांताराम (V. Shantaram) ... लवकरच मोठ्या पडद्यावर त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे... स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला मिळणार…
'अयोध्येचा राजा', 'माणूस', 'कुंकू', 'झनक झनक पायल बाजे', 'डॉ. कोटनीस की अमर कहानी', 'दो आँखे बारा हाथ', 'नवरंग', 'पिंजरा’ यांसारखे अजरामर चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपती डॉ. व्ही. शांताराम ज्यांनी मराठी आणि हिंदीमधील ९२ चित्रपटांची निर्मिती, ५५ चित्रपटांचे दिग्दर्शन आणि २५ चित्रपटांमध्ये कलाकार म्हणून काम केले आहे यांचे १२५वे जयंती वर्ष येत्या १८ नोव्हेंबर २०२५ रोजी…
भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक दर्जा मिळवून देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही.शांताराम (V. Shantaram) यांच्या अमुल्य योगदानासाठी लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे... महत्वाचं म्हणजे या बायोपिकमध्ये अभिनेता सिद्धांत चर्तुर्वेदी (Siddhant Chaturvedi) व्ही शांताराम यांची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जात असून अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) देखील या बायोपिकमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे...…
मराठी चित्रपटांचे फॅन्स जगभरात आहेत यात शंकाच नाही... पण तुम्हाला माहित आहे का कॉमेडीचा बादशाह चार्ली चॅप्लिन यांना एक मराठी चित्रपट आवडला होता… जगाला खळखळून हसवणारा अभिनय क्षेत्रातला ध्रुव तारा असलेल्या चार्ली चॅप्लिन यांना एक मराठी चित्रपट इतका आवडला होता की, त्यांना या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची प्रशंसा करण्याचा मोह आवरला नाही. आणि ते दिग्दर्शक होते, द…
शेक्सपिअर म्हणाला होता ‘what's in a name’... पण मित्रांनो फिल्मी दुनियेत नावावरच सारं काही चालतं... इंडस्ट्रीत असे बरेचसे कलाकार आहेत ज्यांनी आपली खरी नावं न वापरता स्क्रिन नेम बदललं आहे... यादी भली मोठी आहे पण आज आपण सुपरस्टार जितेंद्र (Jitendra) यांच्या नावाची गंमत जाणून घेणार आहोत.. त्याचं खरं नाव वेगळंच होतं पण आपल्या शांताराम (V…
मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक चित्रपट 'पिंजरा' (Pinjara Movie) आजही ५० वर्ष उलटून गेली तरी तितकाच ताजा वाटतो. आपल्या सदाबहार नृत्याने आणि अभिनयाच्या आगळ्या-वेगळ्या छटेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना संध्या शांताराम (Sandhya Shantaram) यांचं काल रात्री उशिरा मुंबईतील राजकमल स्टुडिओ येथे निधन झालं. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संध्या यांच्या…
साठच्या दशकामध्ये छत्रपती व्ही शांताराम एक हिंदी चित्रपट दिग्दर्शित करीत होते राजकमल चित्रमंदिर या बॅनरच्या खाली निर्माण होणाऱ्या या चित्रपटाचे नाव होते ‘सेहरा’.
दिग्दर्शक के. आसिफ यांनी तब्बल दहा वर्ष मेहनत करून मागच्या शतकातील एका महान कलाकृतीला पडल्यावर आणले. चित्रपट होता ‘मुगल ए आजम’ (Mughal-E-Azam).