भारतीय चित्रपटसृष्टीतील ग्रेट दिग्दर्शक व्ही शांताराम (V.Shantaram) यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. भारतीय चित्रपटांना जागतिक दर्जा मिळवून देणाऱ्या चित्रपतींचा प्रवास या भव्य चित्रपटात मांडण्यात येणार असून शांताराम बापूंची भूमिका अभिनेता सिद्धात चर्तुर्वेदी साकारणार आहे. पण, तुम्हाला माहित आहे का? या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव करणार होते. हो. लागला ना शॉक. पण…
भारतीय चित्रपटसृष्टीतील द ग्रेट दिग्दर्शक-निर्माते व्ही शांताराम (V Shantaram) यांच्या जीवनावर आधारित चित्रपती व्ही शांताराम हा पहिला बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) शांताराम बापूंची भूमिका साकारणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता व्ही शांताराम यांच्या एक्स पत्नी जयश्री यांची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार हे रिव्हील करण्यात आलं आहे. हिंदी…
भारतीय चित्रपटसृष्टीत आधुनिक तंत्रज्ञान घेऊन येत अजरामर कलाकृतींचा ठेवा प्रेक्षकांना देऊ करणारे ग्रेट दिग्दर्शक म्हणजे चित्रपती व्ही. शांताराम (V. Shantaram) ... लवकरच मोठ्या पडद्यावर त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे... स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला मिळणार…
भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक दर्जा मिळवून देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक व्ही.शांताराम (V. Shantaram) यांच्या अमुल्य योगदानासाठी लवकरच त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार आहे... महत्वाचं म्हणजे या बायोपिकमध्ये अभिनेता सिद्धांत चर्तुर्वेदी (Siddhant Chaturvedi) व्ही शांताराम यांची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जात असून अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) देखील या बायोपिकमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे...…