मिक्स मसाला Vada Paav Trailer: भावनांची आणि नात्यांची तिखट चव असलेल्या ‘वडापाव’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित ! प्रसाद ओक यांच्या दिग्दर्शनाचं त्यांनी कौतुक केलं आणि लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून त्यांनी नेहमीच उत्तम दर्जा कायम राखल्याचं नमूद केलं.ByTeam KalakrutiMedia23/09/20250CommentsRead more