काही निर्माता आणि दिग्दर्शकांचा आपल्या सिनेमातील गाण्यांसाठी विशिष्ट पार्श्वगायकासाठी आग्रह असायचा. एकतर त्यांची त्या पार्श्वगायकावर किंवा गायिकेवर प्रचंड श्रद्धा असायची. त्यांच्या पूर्वीच्या चित्रपटात त्यांनीच गाणी गायल्यामुळे चित्रपट हिट झालेले असायचे त्यामुळे सहसा ते बदलाला सामोरे जात नाही. पण कधी कधी संगीतकारांच्या आग्रहासाठी त्यांना नवीन प्लेबॅक सिंगर घ्यावा लागायचा त्यातून काही वाद निर्माण व्हायचे पण नवीन…