मिक्स मसाला Cup Bashi Marathi Movie: सासू-सुनेच्या नात्यावर आधारित निर्मिती सावंत-पूजा सावंत यांचा ‘कप बशी’ लवकरच येतोय भेटीला! चित्रपटाच्या कथानकाची खासियत म्हणजे त्यात सासू-सुनेच्या नात्यातील पारंपरिक आणि आधुनिक विचारांचा संघर्ष मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आला आहे.ByTeam KalakrutiMedia27/03/20260CommentsRead more