तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्याचा धक्का बसेल की भारतात व्हॅनिटी वॅनची सुरुवात ८० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्रीने केली होती
ऐंंशीच्या दशकाच्या अखेरीस व्हॅनिटी आली आणि एक नवीन पर्व सुरु झाले. तरी व्हॅनिटीचे जणू अफाट पीक यायला वेळ लागला. तोपर्यंत मेकअप रुम हुकमी होत्या. अगदी सुरुवातीला श्रीदेवी व्हॅनिटी वापरु लागली. एक प्रकारची ही ब्रेकिंग न्यूजच.