बॉलिवूडमध्ये बरेच देशभक्तीपर चित्रपट आजवर आले, पण ‘बॉर्डर’ (Border) चित्रपट प्रत्येक भारतीयांसाठी खास आहे. १९९७ मध्ये आलेल्या बॉर्डर चित्रपटाचा सीक्वेल ‘बॉर्डर २’ तब्बल २९ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात सनी देओल, अहान शेट्टी आणि वरुण धवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत... जितका हा चित्रपट नॉस्टेलॅजिक आहे तितकीच या चित्रपटातील गाणी देखील आहेत... अशातच ‘घर कब…
बॉक्स ऑफिस आणि थिएटर्समध्ये ‘धुरंधर’ने (Dhurandhar) धुरळा केला आहे... ८ दिवसांत २६० कोटींचा गल्ला बॉक्स ऑफिसवर कमवत रणवीर सिंगच्या या चित्रपटाने एक नवा रेकॉर्ड केला आहे... आता ‘धुरंधर’ला लवकरच टक्क देण्यासाठी सनी देओलचा आगामी ‘बॉर्डर २’ (Border 2) चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.... १९९७ मध्ये रिलीज झालेल्या बॉर्डर चित्रपटाला हा सीक्वेल असून प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची…
हिंदी चित्रपटसृष्टीतून एक आनंदाची बातमी आली आहे… सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आई-बाबा झाले आहेत. १५ जुलै २०२५ रोजी कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून सिनेविश्वातून त्यांच्यावप शुभेच्छांचा वर्षाव होत आहे… सिनेसृष्टीतील आणखी एका कपलला मुलगी झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही विशेष आनंद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कियारा अडवाणी (Kiara Advani) हिने एच. एन. रिलायन्स रुग्णालयात…