Skip to content Skip to sidebar Skip to footer
Kiran Mane

Kiran Mane : ‘नथूरामी नटाच्या दैवतानं’ म्हणत किरण माने यांची शरद पोंक्षेवर टीका

छावा (Chhaava) सिनेमा पाहून जिथे आजच्या पिढीला आणि संपूर्ण जगाला आपल्या पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची, त्यागाची ओळख होताना दिसत आहे. तिथे दुसरीकडे या सिनेमावरून सोशल मीडियावर शाब्दिक वाद आणि आरोप प्रत्यारोप देखील जोरदार होत आहेत. विकी कौशल अभिनित छावा सिनेमा कमाईच्या बाबतीत दररोज नवनवीन उंची गाठत आहे. या सिनेमाने कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. सामान्य…

Read more

Savarkar

सावरकरांचं चरित्र दाखवण्यात रणदीप हुड्डा यशस्वी ?

गांधीजींवर आजवर कित्येक चित्रपट आले आहेत. अगदी बेन किंग्सले यांच्या 'गांधी'पासून राजकुमार हिरानी व संजय दत्त यांच्या 'लगे रहो मुन्नाभाई'पर्यंत लांब लचक यादी होईल, इतकंच काय तर मध्यंतरी राजकुमार संतोषी यांच्या बाळबोध आणि हास्यास्पद अशा 'गांधी विरुद्ध गोडसे'मध्येसुद्धा गांधीजींचाच गवगवा पाहायला मिळतो. परंतु सुप्रसिद्ध गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्यानंतर तब्बल २३ वर्षांनी हरियाणामधून आलेल्या…

Read more

रणदीप हुडा: ट्रोलर्सच्या कमेंट्सना माध्यमांचीच फूस

“रणदिप हु़डा झाला ट्रोल” अशा आशयाच्या बातम्या वाचनात आल्या. या ट्रोलिंगमध्ये “तुला दुसरं काम मिळालं नाही का” अशा आशयाच्या टीका जास्त होत्या. पण गंमत अशी की, त्याला या भूमिकेबद्दल अनेकांनी शुभेच्छाही दिल्या होत्या. अनेक कशाला.. आपण बहुतांश म्हणू. कैक लोकांनी त्याला या गेटअप बद्दल दाद दिली होती.. त्याचं कौतुक केलं होतं. पण माध्यमांंनी बातम्या करताना…

Read more