Skip to content Skip to sidebar Skip to footer
rajkumar rao and patralekha | Entertainment mix masala

लग्नाच्या वाढदिवशीच घरी आली लक्ष्मी! Rajkumar Rao-Patralekha झाले आईबाबा

२०२५ हे वर्ष बॉलिवूड कपल्ससाठी फार स्पेशल ठरलं आहे... विकी-कॅटरिना, सिद्धार्थ-कियारा, परिणीती-राघव नंतर आता आणखी एका कपलच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन झालं आहे.... राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना गोंडस मुलगी झाली असून विशेष म्हणजे त्यांच्या चौथ्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांना कन्यारत्न झालं आहे...  (Rajkumar rao & Patralekha Baby) १५ नोव्हेंबर २०२५ रोजी राजकुमार राव आणि पत्रलेखा…

Read more

mahavatar movie

Vicky Kaushal दारु आणि मांसाहार सोडणार?

२०२५ हे वर्ष हे खऱ्या अर्थाने विकी कौशलचं होतं यात शंका नाही... लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाने इतिहासच रचला... बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या चित्रपटाने धुमाकूळ घातला... छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील या ऐतिहासिक चित्रपटानंतर आता विकी 'महावतार' (Mahavatar Movie) या पौराणिक चित्रपटासाठी सज्ज झाला आहे... काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटातील त्याचा लूक समोर आला असून अमर…

Read more

kartina and vicky

गरोदर कॅटरिनाचे फोटो लीक; Sonakshi Sinha भडकली मीडियावर…

काही दिवसांपूर्वीच कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी त्यांच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली होती... बऱ्याच वर्षांपासून त्यांचे चाहते जी बातमी ऐकण्यासाठी आतुर होते ती न्यूज अर्थातन कॅटरिना आई होणार असं त्यांनी सोशल मिडियवरुन एक फोटो पोस्ट करत जाहिर केलं होतं... त्यांच्याच घरात विकी आणि कॅटरिनाचा बेबी बम्पचा तो फोटो क्षणार्धात व्हायरल झाला…

Read more

parineti and raghav first baby boy

Parineeti Chopra आणि राघव चड्डा यांच्या घरी गोंडस बाळाचं आगमन!

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूडमधून एक आनंदाची बातमी आली आहे... अभिनत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्डा (Raghav Chadda) यांच्या घरी चिमुकल्या पाहूण्याचं आगमन झालं आहे... १९ ऑक्टोबर २०२५ रोजी राघव आणि परिणीतीला मुलगा झाला असून सोशल मिडियावर राघवने ही बातमी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली... राघव चड्डा आणि परिणीती यांनी सोशल मिडियावर त्यांच्या घरी गोंडस बाळाचं…

Read more

Katrina Kaif Announce Pregnancy

अखेर ‘त्या’ चर्चा खऱ्या ठरल्या! कतरिना आणि विकीने बेबी बंपसह पहिला फोटो केला शेअर !

अलीकडेच ‘छावा’ सिनेमाच्या प्रीमियरला कतरिना आणि विक्की एकत्र दिसले होते. त्यानंतरच तिच्या बेबी बंपबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या.

Read more

Vicky Kaushal

‘पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत, हीच शुभेच्छा’, Vicky Kaushal कडून ‘या’ मराठी नाटकाचं कौतुक !

अभिनेता विक्की कौशलने देखील त्याचं मनापासून कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे, विक्की कौशलने मराठीतून संवाद साधत या नाटकाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Read more

bollywood news

Sanjay Leela Bhansali यांच्या विरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

हिंदी चित्रपटसृष्टीतील लार्जर दॅन लाईफ चित्रपट साकारणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे... त्यांच्या विरोधात बिकानेर शहरात एफआयआर दाखल करण्यात आला असून संजय यांच्यावर फसवणूक, गैरवर्तन आणि विश्वासघाताचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात केवळ संजयच नाही तर इतर आणखी दोन लोकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक राज…

Read more

kapoor house

Alia Bhatt-Ranbir Kapoor यांचा बंगला तयार झाला?

बॉलिवूडचं क्युट कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) एकीकडे दर्जेदार चित्रपट त्यांच्या चाहत्यांना देत आहेतच... मात्र, आपल्या आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक जीवनात सहसा चाहत्यांना फारसा रस असतो... अशातच गेल्या बऱ्याच महिन्यांपासून रणबीर आणि आलियाच्या नव्या घराची चर्चा सुरु आहे... त्यांनी आपली मुलगी राहा (Raha Kaporr) हिच्यासाठी हा खास बंगला बांधला आहे... मिळालेल्या…

Read more

chhaava movie

Chhaava चित्रपटातील काढून टाकलेला ‘तो’ सीन आला समोर!

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला आहे... १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलीज झालेल्या ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आणि एक कुशल राजे म्हणून त्यांनी कारभार कसा सांभाळला याचा दैदिप्यमान इतिहास दाखवण्यात आला होता... बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने ५०० कोटींच्या पुढे गल्ला जमवला होता... चित्रपटातील कलाकारांचा अभिनय तर उतत्म होताच.. परंतु,…

Read more

vicky kaushal and santosh juvekar

संतोष जुवेकरच्या ‘त्या’ विधानावर Vicky Kaushal याची प्रतिक्रिया!

२०२५ या वर्षाची दमदार सुरुवात विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटाने केली… लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवनचरित्र मांडण्यात आलं आहे… या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं… मात्र, अभिनेता संतोष जुवेकर याने नंतर मुलाखतीत केलेल्या काही विधानांमुळे त्याला चांगलंच ट्रोल केलं गेलं… आता यावर स्वत: विकी कौशल याने प्रतिक्रिया…

Read more