मिक्स मसाला ‘छावा’च्या सेटवरून विकी कौशलचा लूक लीक, छत्रपती संभाजी महाराजांचा लूक करतोय सगळ्यांना प्रभावित बॉलिवूडमधील सर्वात दमदार अभिनेत्यांपैकी एक असलेला विकी कौशल सध्या ‘छावा : द ग्रेट वॉरियर’ या ऐतिहासिक सिनेमासाठी जोरदार काम करत आहे.Byरसिका शिंदे-पॉल24/04/20240CommentsRead more