गेल्या १५-२० दिवसांपासून देशात एकच चर्चा आहे ती म्हणजे साऊथच्या ब्युटिफुल कपलचं लग्न... रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपुरमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न केलं. अगदी मोजक्या नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणिंच्या साक्षीने त्यांनी नव्या आयुष्चा प्रवास सुरु केला. यानंतर त्यांचे पोस्ट-वेडिंग कार्यक्रम सुरुच आहेत. नुकतंच त्यांचं हैदराबादमध्ये रिसेप्शन झालं…
मराठी संगीतसृष्टीला सातासमुद्रापार नेत जगभरात एक वेगळीच ओळख निर्माण करुन देणारे सर्वोत्कृष्ट संगीतकार जोडी आहे ती म्हणजे अजय आणि अतुल गोगावले (Ajay & Atul Gogavale). घरात डबे वाजवून संगीताची सुरुवात करत थेट जगातील अत्याधुनिक वाद्यांवर आपली पकड मजबूत करणाऱ्या अजय-अतुलने आता आणखी एक मोठी झेप घेतली आहे. विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika…
बऱ्याच दिवसांपासून ज्या दिवसाची लोकं वाट पाहात होते अखेर तो दिवस आला. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अर्थात आपल्या लाडक्या VIROSH यांनी लग्नगाठ बांधत नव्या जीवन प्रवासाची सुरुवात केली आहे. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांनी उदयपुरमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न केलं आहे. नुकतेच रश्मिका आणि विजय यांच्या सोशल मिडियावरुन लग्नाचे खास क्षण शेअर करत दोघांनी आपल्या…
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना २६ फेब्रुवारी २०२६ रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. उदयपुरमध्ये त्यांचा शाही लग्न सोहळा संपन्न झाला असून नुकतेच त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मिडियावर रश्मिका आणि विजयनेच (VIROSH) पोस्ट केले आहेत. आज सकाळी विजय-रश्मिकाचं लग्न आधी तेलुगू परंपरेनुसार झालं आणि त्यानंतर रश्मिका ही कर्नाटकच्या कुर्ग प्रदेशातील कोडावा समुदायाची…
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. उदयपूमध्ये त्यांच्या प्रीवेडींग कार्यक्रमांना सुरुवात झाली असून रश्मिका आणि विजय त्यांच्या चाहत्यांसाठी सोशल मिडियावरुन स्टोरीजच्या माध्यमातून काही फोटो शेअर करत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी दोघांनी क्रिकेट लीग आणि इतर कार्यक्रमांटे फोटो शेअर केले होते. आणि आज २५ फेब्रुवारी रोजी हळदीचे क्षण प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत. (Rashmika…
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या चर्चांना त्यांनी पुर्णविराम लावत VIROSH चं लग्न अशी पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दोघे उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याचं आता कन्फर्म झालं आहे. उदयपूरमधील आलिशान 'आयटीसी मेमेंटोस' हॉटेलमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार असूने कुटुंबिय आणि…
बऱ्याच दिवसांपासून विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. अर्थात दोघांनी किंवा त्यांच्या टीम्सने याबद्दल अधिकृत माहिती दिली नसली तरी एअरपोर्ट किंवा काही सोहळ्यांमध्ये त्या दोघांचं एकत्र दिसणं आणि सोशल मिडियावरील काही फोटो नक्कीच त्यांचं लग्न लवकर होणार या बातमीवर शिक्कामोर्तब करत आहेत. शिवाय, काही दिवसांपूर्वी उदयपूर पॅलेस त्यांच्या लग्नासाठी सजवत…
अनेक बाबतीत आपण असंवेदनशील (अथवा शॉकप्रुफ) झालो असल्याच्या आजच्या अतिशय वेगवान, स्पर्धात्मक आणि व्यावहारिक युगात विजय देवरकोऺडा आणि रश्मिका मंदाना यांच्या २६ फेब्रुवारी रोजीच्या शाही लग्नाच्याएक्सलुझिव्ह कव्हरेजचे हक्क फक्त आणि फक्त साठ कोटी रुपयांत हवेत अशा नेटफ्लिक्सच्या ऑफरचे कसलेही आश्चर्य वाटले नाही. सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टीला किंमत मिळण्याच्या आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला या लग्नाचा थाटमाट…
सोशल मीडियात नुसती नजर टाकली रे टाकली की त्यात रश्मिका मंदाना अतिशय उत्साहाने एक तर विमानतळावर येत असते अथवा विमानतळावरुन छान हसत हसत बाहेर पडत असते. या चालण्यात तिच्यावर धडाधड फ्लॅश उडत असतो, त्यातच कोणी चाहता अथवा फोटोग्राफरने केलेली सेल्फीची इच्छा ती पूर्ण करते. विमानतळावरची हुकमी सेलिब्रिटीज म्हणजे रश्मिका मंदाना असा एक पुरस्कार तिला द्यायला…
शीर्षकच इतकं आणि असं बरंच काही सांगतेय की, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूर येथे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा अतिशय भव्य दिव्य दिमाखदार पध्दतीने थाटात विवाह सोहळा पार पडणार आहे. बरं ही तारीख त्यांनी लग्नाचा एक चांगला मुहूर्त पाहून ठरवली आहे की, दोघांच्याही अतिशय बिझी शूटींग शेड्युल पाहून ठरवली आहे, हे त्यांचे त्यांनाच माहित.…