ज्यांचा विनोदी अभिनय पाहून चार्लीन चॅप्लिनची आठवण येते अशे स्लॅपस्टिक कॉमेडीचे मराठी चित्रपटसृष्टीतील बादशाह म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर… ४० वर्षांपेक्षा अधिक काळ विजय पाटकर यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपटांमध्येही गालवला आहे…. विजय पाटकर(Vijay Patkar) यांना अनोख्या अंदाजासाठी प्रेक्षक त्यांना ओळखतात. ‘धमाल’, ‘चंगू मंगू’, ‘क्या कूल है हम’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘प्रेमाच झोलझाल’,…
हिंदी-मराठी चित्रपटांमधून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि वेगवेगळ्या भूमिकांतून सर्वांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची या दोन मात्तब्बर कलाकारांचा रोमॅण्टीक अंदाज आपल्याला आगामी ‘दिल दोस्ती दिवानगी’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या दोघांची एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. चित्रपटात त्यांचा रोमॅण्टीक ट्रॅक असून या दोघांचं प्रेम कसं खुलतं? याची धमाल बघणं प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे यात काही शंका नाही. ट्रान्सइंडिया मिडिया अँड…
लवकरच एक मैत्रीवर आधारित असलेला नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.