सिनेमाला भाषेचं बंधन नसतं हे वारंवार प्रत्येक कलाकार त्यांच्या कामांमधून सिद्ध करताना दिसत आहेत. बरेच मराठी कलाकार बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीवरही आपली पकड मजबूत करताना दिसत असून काही साऊथ कलाकार बॉलिवूड आणि मराठीतही आपला ऑडियन्स तयार करण्यात्या तयारीत आहेत. बरं तुम्हाला माहित आहे की चित्रपटसृष्टीची सुरुवात मुकपटाने झाली होती आणि आता ‘गांधी टॉक्स’च्या (Gandhi Talks Movie)…
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) किती ताकदीचा अॅक्टर आहे आपण जाणतोच... शिवाय, २०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने किंग खानचं ठरलं... ३० वर्षांच्या फिल्मी कारकिर्दितला पहिला राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला... इतकंच नाही तर मेट गालामध्येही (Met Gala) त्याने डेब्यु केला... दिल्लीच्या या मुलाने हळूहळू आपल्या टेलेंटने बॉलिवूड काबीज केलं त्यामुळे माज असणारच ना भाई...…