मराठी-हिंदी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते विजू खोटे (Viju Khote) आणि त्यांची बहिण शुभांगी खोटे यांनी आजवर अजरामर भूमिका साकारल्या आहेत... ब्लॅक एण्डय व्हाईट ते रंगीत चित्रपटांचा प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी खोटे (Shubhangi Khote) यांनी नुकत्याच एका मुलाखतीत गेल्या अनेक वर्षांपासूनची खंत बोलून दाखवली... आजही इंडस्ट्रीत इतकी वर्ष काम करुनही लोकांना माझं खरं नाव माहित नाही…
"कितने आदमी थे… एक एक को चून चून के मारुंगा…" हे cult डायलॉग्स ५० वर्ष झाली, तरी आपल्यातल्या कोणाच्या तरी मुखात ऐकायला मिळतातच… हो हो 'शोले'बद्दलच बोलतोय… एक असा मुव्ही ज्याचा प्रभाव आजही इतका आहे की… तुम्ही परदेशात जरी गेलात, तरी बॉलीवूडचीच काय तर इंडियन फिल्म इंडस्ट्रीची ओळख ही ‘शोले’मुळेच असते. याच ‘शोले’ला ग्रेट बनवण्यासाठी…
हा सिनेमा फक्त एक विनोदी अनुभव नसून, त्यामागे असलेलं विचारपूर्वक लेखन, कसदार अभिनय आणि चपखल दिग्दर्शन यांची एकत्रित ताकद आहे.