Skip to content Skip to sidebar Skip to footer
vinod khanna and kishore kumar

रुक जाना नही तू कभी हार के : Vinod Khanna वर चित्रित किशोर कुमारची गाणी!

सत्तरच्या दशकातील हिंदी सिनेमातील डॅशिंग, हँडसम अभिनेता विनोद खन्ना खरंतर ॲक्शन मुव्हीसाठी जास्त लोकप्रिय होता. त्यांच्या वाट्याला रोमँटिक सिनेमे तसे कमीच आले पण तरीही विनोद खन्ना आपल्या सगळ्याच भूमिकांमधून रसिकांवर छाप पाडून गेला. एकेकाळी अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टार पदाला आव्हान देणार हा कलाकार अचानकपणे रजनीश यांच्या आश्रमात निघून गेल्यामुळे त्याच्या कारकीर्दीला थोडासा ब्रेक लागला पण…

Read more

vinod khanna birth anniversary

Vinod Khanna : बॉलिवूडच्या देखणाऱ्या हिरोची ‘ही’ शेवटची इच्छा अपूर्णच राहिली!

हटके ड्रेसिंग स्टाईल आणि तडफदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांची आज Birth Anniversary… बॉलिवूडचा देखणा नट अशी त्यांची खरंतर ओळख.... ६०-७०च्या दशकात एकाहून एक दर्जदार चित्रपट विनोद खन्ना (Vinod Khanna) यांना इंडस्ट्रीला दिले आणि आपलं एक वलय निर्माण केलं... प्रेक्षकांच्या प्रत्येक इच्छा आपल्या अभिनयातून पुर्ण करणाऱ्या विनोद खन्ना यांची मात्र…

Read more

dharmendra and vinod khanna

कल्ट क्लासिक मुव्ही : Mera Gaon Mera Desh

‘शोले’ या 1975 साली प्रदर्शित चित्रपटाने भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वात मानाचे स्थान प्राप्त केलेले आहे. या चित्रपटावर अनेक पाश्चात्त्य सिनेमांचा प्रभाव होता. त्याचा वेळोवेळी उल्लेख केला जातोच. पण एका भारतीय चित्रपटाचा देखील शोले वर निश्चितच प्रभाव होता आणि हा चित्रपट होता 1971 साली प्रदर्शित झालेला ‘मेरा गाव मेरा देश’!  राज खोसला यांनी दिग्दर्शित केलेला हा…

Read more

inkar movie and amjad khan

Amjad Khan यांचा डॅशिंग व्हिलन असलेला ‘इन्कार’ हा सिनेमा आठवतो का?

१५ ऑगस्ट १९७५ ला प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ या चित्रपटानंतर हिंदी सिनेमाची सर्व गणितं च बदलून गेली. ॲक्शन पॅक  चित्रपटांची लाट सुरु झाली. अमजद खान याने रंगवलेल्या लार्जर दॅन लाईफ भूमिकेने चित्रपटातील खलनायकाची व्यक्तिरेखा यापुढे प्रत्येक चित्रपटातच विस्ताराने दाखवली जाऊ लागली.  अमजद खान याने यानंतर भरपूर चित्रपटात व्हिलन रंगवला. या काळातील त्याची एक भूमिका ज्याची तशी…

Read more

kishore kumar

जेव्हा किशोर कुमारांच्या प्लेबॅकसाठी Randhir Kapoor आणि विनोद खन्ना दोघेही हटून बसले!

सिनेमाच्या निर्मितीच्या वेळी दिग्दर्शकापुढे कधी कधी मोठा पेच प्रसंग निर्माण होतो याचं कारण असतं चित्रपटात काम करणाऱ्या कलावंतांचे  इगो प्रोब्लेम.  कुणीच मागे हटायला तयार नसतं. या कसोटीच्या क्षणी  बऱ्याचदा दिग्दर्शकालाच  कठोर होऊन काही भूमिका घ्याव्या लागतात. असाच काहीसा प्रसंग दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्या समोर उभा राहिला होता. त्यांच्या चित्रपटात काम करणाऱ्या दोन्ही हिरोंनी आपल्याला किशोर…

Read more

amitabh bachchan and vinod khanna

Vinod Khanna : जेव्हा अमिताभ बच्चन यांचं यश विनोद खन्ना यांच्या डोळ्यांत खुपत होतं….

बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन विनोद खन्ना, राजेश खन्ना, अमोल पालेकर, जितेंद्र असे बरेच सुपरस्टार कलाकार आहेत... हिंदी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवणाऱ्या या अभिनेत्यांनी उत्कृष्ट चित्रपट त्यांच्या चाहत्यांना दिले आहेत... याच यादीतील एक अभिनेते म्हणजे विनोद खन्ना (Vinod Khanna)...करिअरच्या पीकवर असताना अचानक ते चित्रपटांपासून दुर गेले आणि थेट ओशोंच्या आश्रमात सेटल झाले... त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी अख्खं…

Read more

Akshay khanna

Akshay Khanna : “तर मला इंडस्ट्रीला रामराम करायला आवडेल”

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava movie) चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्यामुळे छावा चर्चेत आहेच पण त्यातही अभिनेता अक्षय खन्ना (AKshay Khanna) याने साकारलेल्या औरंगजेबामुळेही चित्रपटाबद्दल बरंच बोललं जात आहे. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा असूनही स्टारकिड अक्षय खन्ना फारसे लाईमलाईटमध्ये दिसले नाहीत. यावर स्वत: अक्षय यांनी भाष्य…

Read more

Vinod Khanna

vinod khanna : आणि इम्रान खान यांच्या सिंथॉल साबणाच्या या जाहिराती आठवतात का?

ते १९८७ साल होते. पाकिस्तानी क्रिकेटपटू इम्रान खान सिंथॉल साबणाच्या जाहिरातीत दिसला. त्यावेळी इम्रान खान भारतात प्रचंड लोकप्रिय होते.

Read more

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan आणि विनोद खन्नाचा ‘खून पसीना’ आठवतो का ?

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची अँग्री यंग मॅन ही इमेज जंजीर (१९७३) च्या यशानंतर तयार झाली. त्यांच्या या इमेजचा फायदा प्रत्येक दिग्दर्शक आणि  प्रत्येक निर्माता घेऊ पाहत होता.

Read more

47 Years of Amar Akbar Anthony

‘अमर अकबर अँथनी’ सिनेमाची ४७  वर्ष !

अमर अकबर अँथनी हा मनमोहन देसाई दिग्दर्शित १९७७ साली प्रदर्शित झालेला अॅक्शन कॉमेडी-ड्रामा . आज ही सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.

Read more