बॉलिवूडमध्ये काही सेल्फ मेड कलाकार आहेत ज्यात अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिचं नाव घ्यायला हवंच... २००८ मध्ये शाहरुख खान याच्यासोबत रब ने बना दी जोडी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं... त्यानंतर एकाहून एक दर्जेदार चित्रपट देणारी अनुष्का गेले ३ वर्ष चित्रपटांपासून लांब आहे... २०२२ मध्ये आलेल्या Quala चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यावर दिसलीच नाही...…
अथक परिश्रमानंतर १८ वर्षांनी विराट कोहलीच्या (Virat Kohli) RCBने IPL मॅच जिंकली. क्रिकेटच्या मैदानात खाली बसून विराटच्या डोळ्यातील आनंदाश्रू सारं काही सांगून गेले. शिवाय दर मॅचप्रमाणे या देखील मॅचनंतर विराटने अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिला मारलेली मिठी जरा स्पेशलच होती. अनुष्का शर्मा हिने तिच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दित अनेक सुपरहिट चित्रपट दिले, विशेष म्हणजे ५०० कोटींच्या क्लबमध्ये…
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याने नुकतीच कसोटी क्रिकेट सामन्यांमधून आपली निवृत्ती जाहिर केली. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, आजवरच्या त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीचे लोकं कौतुक करत विराटला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत. बरं, विराट कोहली केवळ क्रिकेटपटू नसून जाहिरात क्षेत्रातीलही फार मोठं नाव आहे. बड्या बड्या ब्रॅण्ड्सचा तो अॅम्बॅसेडर देखील आहे.…
किंग कोहली अर्थात सगळ्यांचा लाडका विराट कोहली (Virat Kohli) याने नुकतीच टेस्ट क्रिकेट सामन्यांमधून निवृत्ती घेतल्याचं जाहिर केलं. कोहलीच्या चाहत्यांना खरं तर हा धक्काच आहे. जगभरातील विविध क्षेत्रांमधील त्याचे चाहते त्याला भावूक निरोप देत आहेत. अशात विराटची बायको अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने विराटसाठी खास पोस्ट लिहिली आहे. सोशल मिडियावर सध्या पोस्ट व्हायरल झाली…