Skip to content Skip to sidebar Skip to footer

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठमोळा गायक झळकणार शाहिद कपूरच्या O’Romeo चित्रपटात!

शाहिद कपूर याची प्रमुथ भूमिका असलेला ‘ओ रोमिओ’ (O’Romeo) चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार असून पुन्हा एकदा दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि शाहिदची जोडी आपलं मनोरंजन करताना दिसणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar), फरिदा जलाल असे सिनियर कलाकार तर आहेतच, पण याच यादीत राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठमोळा गायक एक महत्वाची भूमिका साकारणार आहे. तो…

Read more

O Romeo : नाना पाटेकरांनंतर आता शाहिद आणि विशाल यांच्यातही वाद?

नाना पाटेकर (Nana Patekar) कधी काय बोलतील किंवा कधी त्यांचा राग अनावर होईल याचा खरंच कधीच कुणाला नेम नसतो. सध्या ते विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘ओ रोमिओ’ या चित्रपटात झळकणार असून याच चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचवेळी कलाकारांना यायला उशीर झाल्यामुळे ते तडकाफडकी निघून गेल्याची घटना घडली. नाना चिडल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. एकीकडे नाना नाराज…

Read more

शाहिद कपूरच्या ‘O’Romeo’ चित्रपटाचा डॅशिंग टीझर रिलीज

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याचा बहुप्रतिक्षित ‘ओ रोमिओ’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक रिलीज झाली आहे. आजवर विविधांगी भूमिका साकारणाऱ्या शाहिदचा या चित्रपटात डॅशिंग लूक प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ‘हैदर’, ‘रंगून’ आणि ‘कमिने’ चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा ‘ओ रोमिओ’ चित्रपटाच्या निमित्ताने शाहिद आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज ही…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%