मराठी मनोरंजन विश्वात सध्या आनंदाची बातमी चर्चेत आहे. लोकप्रिय अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर (Akshaya Hindalkar) यांनी आयुष्यभराच्या सोबतीचा निर्णय घेत अखेर ते लग्नबंधनात अडकले आहेत. विशेष म्हणजे १० फेब्रुवारी म्हणजेच विशालच्या वाढदिवशी दोघांनी सात फेरे घेत नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विशालने ही आनंदवार्ता चाहत्यांपर्यंत पोहोचवली होती,…