‘बिग बॉस ओटीटी 3’च्या फिनालेपूर्वी दोन प्रसिद्ध स्पर्धकांना घराबाहेर काढण्यात आले आहे आणि ते दोघे जण अरमान मलिक आणि लवकेश कटारिया आहेत.
उरलेल्या स्पर्धकांचा खेळ आणखी एंनटेरटेनिंग होण्यासाठी बिग बॉसच्या घरात नवीन वाइल्ड कार्ड एन्ट्री करण्यात आली आहे.
पायल मलिक ‘बिग बॉस ओटीटी ३’ मधून बाहेर पडल्यापासून अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांच्या नात्याची सतत चर्चा आहे.
अरमान मलिक आणि विशाल पांडे च्या भांडणानंतर आता बिग बॉस ओटीटी 3 च्या ताज्या एपिसोडमध्ये अरमान मलिकचा रॅपर नेझीवर पारा चढला आहे.
बिग बॉसच्या घरात शाब्दिक वादानंतर शारीरिक हल्ला झाला आहे. बिग बॉस 3 चा स्पर्धक अरमान मलिकने विशाल पांडेच्या काना खाली मारली आहे.