Skip to content Skip to sidebar Skip to footer
vivek oberoi and shah rukh khan

“२०५० मध्ये लोकं म्हणतील कोण शाहरुख खान?”; Vivek Oberoi चं विधान चर्चेत

बॉलिवूड अभिनेता विवेक ऑबरॉय याचा आगामी ‘मस्ती ४’ (Masti 4 Movie) चित्रपट रिलीज झाला आहे... पण सध्या तो लाईमलाईटमध्ये त्याच्या कामामुळे नाही तर शाहरुख खान याच्याबद्दल केलेल्या विधानामुळे चर्चेत आहे... विवेकने नुकताच एक दावा करत असं म्हटलं आहे की, “शाहरुख खान याला पुढच्या २५ वर्षात लोकं विसरुन जातील... वेळ जसजशी पुढे जाते, तसतसे प्रत्येक जण…

Read more

masti 4 and vivek oberoi

Vivek Oberoi :  फराह खानचा असिस्टंट ते १२०० कोटींचा मालक!

काही चित्रपटांचे कितीही सीक्वेल्स आले तरी ते पाहायला कंटाळा येत नाही आणि काही सीक्वेल्स का केले असा प्रस्न नक्कीच प्रेक्षकांना पडतो... असाच एक प्रेक्षकांना हवा असणारा सीक्वेल लवकरच भेटीला येणार आहे... आणि तो म्हणजे ‘मस्ती ४’ (Masti 4)... रितेश देशमुख, विवेक ऑबरॉय (Vivek Oberoi) आणि आफ्ताब शिवदसानी यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘मस्ती’ या चित्रपटाने प्रेक्षकांना…

Read more

chhatrapati shivaji maharaj

Rishabh Shetty च्या ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ चित्रपटात ‘हा’ अभिनेता साकारणार औरंगजेब!

‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टी सध्या चांगलाच चर्चेत आहे... 'कांतारा – चॅप्टर १' चित्रपटाने देशातच नाही तर जगभरात डंका वाजवला आहे... राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक-लेखक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी आता लवकरच ऐतिहासिक चित्रपटात दिसणार असून यात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे... 'द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' असं या चित्रपटाचं नाव असून यात…

Read more

prabhas with vivek oberoi and prakash raj

Spirit Movie : प्रभासच्या चित्रपटाचा ऑडियो टीझर रिलीज; विवेक ऑबरॉयचंही नशीब पालटणार…

'बाहुबली', 'सलार', 'कल्की' असे सुपरहिट चित्रपट देणारा प्रभास (Prabhas) आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांना आपल्या अभिनयाच्या जाळ्यात ओढायला तयार झाला आहे... संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'स्पिरिट' चित्रपटाची खरं तर बऱ्याच महिन्यांपासून चर्चा सुरु होती... अखेर या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे... २३ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रभासच्या वाढदिवशी 'स्पिरिट' चित्रपटाचा पहिला प्रोमो रिलीज…

Read more

masti movie

Masti 4 चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज; जाणून घ्या रिलीज डेट!

बॉलिवूडमध्ये सध्या सीक्वेल्सची लाट आली आहे... नुकताच ‘हाऊसफुल्ल’ फ्रेंचायझीमधील पाचवा पार्ट अर्थात ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) रिलीज झाला होता... आता पुन्हा एकदा २००४ मध्ये प्रेक्षकांना तीन मित्रांची भन्नाट कथा आणि खळखून हसवणारे विनोद असणारा ‘मस्ती’ चित्रपट रिलीज झाला होता.. आता या चित्रपटाचा चौथा भाग म्हणजेच ‘मस्ती ४’ (Masti 4) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... प्रेक्षकांना…

Read more

arjun rampal and deepika padukone

Om Shanti Om : अर्जून रामपाल नाही तर ‘या’ अभिनेत्याला ऑफर झालेली मुकेश मेहराची भूमिका

दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिचा बॉलिवूडमधला डेब्यु चित्रपट ‘ओम शांती ओम’ (Om Shanti Om movie) आजही प्रेक्षकांच्या खास लक्षात आहे... एक तर पहिलाच बॉलिवबडचा ब्रेक तोही थेट शाहरुख खान सोबत आणि त्यात फराह खान हिचं दिग्दर्शन... त्यामुळे नक्कीच दीपिकासाठी ही फार मोठी संधी होती आणि त्या संधीचं तिने सोनंदेखील केलं होतंच... जितकी या चित्रपटाची कथा…

Read more

abhishek bachchan and isha deol

Isha Deol : अभिषेक बच्चन जावई व्हावा अशी होती हेमा मालिनींची इच्छा!

बॉलिवूडमध्ये कपल्सचं ब्रेकअप होणं किंवा १०-१२ वर्ष झालेली लग्न मोडणं ही प्रकरण फारच समोर येत आहेत... अशातच गेल्या काही काळापासून ईशा देओल हिचं वैयक्तिक जीवन तिच्या घटस्फोटामुळे चांगलंच चर्चेत आहेत... १२ वर्षांच्या सुखी संसारानंतर हेमा मालिनी (Hema Malini) यांची लेक ईशा देओल हिने पती भरत तख्तानीसोबत घटस्फोट घेतला... परंतु, तुम्हाला माहित आहे का? हेमा मालिनी…

Read more

esha deol

Esha Deol: ईशा देओलने अमृता रावला कानाखाली का मारली होती?

बॉलिवूडमध्ये जितक्या चर्चा कलाकारांच्या मैत्रीच्या होतात तितक्याच त्यांच्या भांडणाच्या किंवा मतभेदांच्याही होतात. इंडस्ट्रीमधीव अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचं एकमेकांशी कधीच पटलं नाही. सेटवर त्यांच्यात होणारे वाद बऱ्याचदा पेज ३ चा कंटेन्ट असतो. असाच ईशा देओल (Isha Deol) आणि अमृता राव (Amrita Rao) यांच्यातील वाद आणि त्यातून ईशाने अमृताला लगावलेली एक सणसणीत चपराख याबद्दल तुम्हाला माहित आहे…

Read more

krrish 4

Krrish 4 : टाईम ट्रॅव्हल ते ह्रतिक रोशनचा ट्रिपल रोल!

बॉलिवूडमधील लोकप्रिय सुपरहिरो ‘क्रिश’ लवकरच एका वेगळ्या अंदाजात आपल्याला भेटायला येणार आहे. ‘कोई मिल गया’ (Koi Mil Gaya) चित्रपटापासून सुरु झालेली ‘क्रिश’ चित्रपटाची फ्रॅंचायझी आता ‘क्रिश ४’ पर्यंत येऊन ठेपली आहे. अनेक कारणांसाठी खरं तर ह्रतिक रोशनचा ‘क्रिश ४’ (Krrish 4) चित्रपट महत्वाचा आहे. यातील प्रमुख कारण म्हणजे या चित्रपटातून ह्रतिक दिग्दर्शनाचा प्रवास सुरु करणार…

Read more

Vivek Oberoi

Vivek Oberoi ‘या’ कारणासाठी विवेक ओबेरॉयने नाकारला ‘ओम शांती ओम’ सिनेमा १७ वर्षांनी झाला खुलासा

एखादा सिनेमा फक्त एकाच कलाकाराला ऑफर होतो आणि तो करतो असे अजिबातच नसते. एखादा सिनेमा अनेक कलाकारांना ऑफर होतो. काही कलाकार सिनेमाला नकार देखील देतात आणि ज्याला शक्य आहे तो कलाकार सिनेमाला होकार देतो. असे अनेक सिनेमे आहेत जे अनेक कलाकारांना ऑफर होतात आणि चांगले, चांगले कलाकार विविध कारणांमुळे त्यांना नकार देखील देतात. (Vivek Oberoi)…

Read more