मनोरंजनाचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे नेटफ्लिक्स (Netflix). जगभरातील वेगवेगळ्या भाषेतील आणि वेगवेगळ्या आशयांचा कंटेन्ट घरबसल्या सहज पाहता येतो. नव्या चित्रपट किंवा वेब सीरीजसोबतच काही जुने गाजलेले चित्रपटही नेटफ्लिक्सवर पाहता येतात. दरम्यान, जगभरातील प्रेक्षक जरी आवर्जून नेटफ्लिक्स पाहात असले तरी भारतीय प्रेक्षकांचा या यादीत वरचा क्रमांक नक्कीच लागतो. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजनंतर अनेकांनी…
हिंदी चित्रपटसृष्टीवर सध्या शाहरुख खान (Shah Rukh Khan) राज्य करत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. फिल्मी इंडस्ट्रीचं कनेक्शन नसतानाही केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आज शाहरुख खान किंग खान बनू शकला. १९९२ साली ‘दीवाना’ या चित्रपटातून शाहरुखने आपली अभिनयाची कारकिर्द सुरु केली ती आजतागायत सुरु आहे. दरम्यान, मुंबईत आयोजित ‘वेव्हज समीट २०२५’ (Waves…
मुंबईत ‘वेव्हज समीट २०२५’ (Waves Summit 2025) ची सुरुवात १ मे महाराष्ट्र दिनी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या भारतातील पहिल्या जागतिक परिषदेला मनोरंजन, उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. १ ते ४ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या या वेव्हज परिषदेत नुकतीच श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिने देखील उपस्थिती दाखवत इंस्टाग्राम हेड अॅडम मोसेरी…
१ मे २०२५ पासून मुंबईत वेव्हज समीट २०२५ (Waves Summit 2025) सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या या परिषदेत जगभरातील मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी आयोजित एका चर्चा सत्रात आमिर खान (Amir Khan) याने भारतात चित्रपटगृहांची संख्या कमी असण्यावरुन खंत व्यक्त केली. तसेच, आगामी काळात भारतीय चित्रपटांसमोर…
मुंबईत सध्या पहिले जागतिक वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ (Waves summit 2025) आयोजित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते १ मे महाराष्ट्र दिनी या जागतिक परिषदेचा शुभारंभ झाला होता. या परिषदेला भारतीय चित्रपट आणि मनोरंजनसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली असून विविध विषयांवर चर्चा सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.…
बॉलिवूडमध्ये पिढ्या न् पिढ्या काम करणाऱ्या मंडळींसोबत गॉड फादर नसूनही इंडस्ट्रीत आज आपलं अढळ स्थान निर्माण करणारे कलाकारही आहेत. यापैकी दोन महत्वाची नावं म्हणजे दीपिका पादूकोण (Deepika Padukone) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan). नुकतंच दीपिका पादूकोण हिने इंडस्ट्रीत आऊट साईडर वाटतं की नाही यावर महत्वपुर्ण विधान केलं आहे. मुंबईत सध्या ‘वेव्हज समिट २०२५’ (Waves…