Skip to content Skip to sidebar Skip to footer
madhuri dixit

Madhuri Dixit हिच्या ‘मिसेस देशपांडे’ वेबसीरीजची पहिली झलक आली समोर

धकधक गर्ल माधुरी दीक्षित पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू चाहत्यांवर दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे... आगामी ‘मिसेस देशपांडे’ (Mrs. Deshpande0 या वेब सीरीजमध्ये पहिल्यांदाच माधुरी एका वेगळ्या रुपात दिसणार आहे... थ्रिलर-ड्रामा असणाऱ्या या सीरीजची पहिली झलक रिलीज करण्यात आली असून तिच्यासोबत यात मराठी अभिनेता देखील दिसणार आहे... बहुप्रतिक्षित 'मिसेस देशपांडे' सीरीजचा टीजर रिलीज झाला असून यात…

Read more

heeramandi 2

Heeramandi 2 ; संजय लीला भन्साळींच्या नव्या सीझनकडून प्रेक्षकांना मोठी अपेक्षा!

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हीरामंडी’ (Heeramandi) ही वेब सीरीज २०२४ मध्ये रिलीज झाली होती... भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लाहौरमधील डायमंड बाजार आणि या बाजारीतल तवायफ यांची कहाणी या सीरीजमधून मांडण्यात आली होती... भन्साळींचं ओटीटीवर दिग्दर्शकिय पदार्पण असणाऱ्या या सीरीजचा आता दुसरा भाग म्हणजेच हीरामंडी २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... (Web Series) ‘हीरामंडी’ या सीरीजचे लेखक…

Read more

manoj bajpayee

The Family Man Season 3 : श्रीकांत तिवारी ‘या’ तारखेला येणार भेटीला!

मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी अजरामर भूमिका प्रेक्षकांना दिल्या आहेत... पण त्यांचा श्रीकांत तिवारी चाहत्यांना विशेष भावला... पुन्हा श्रीकांत तिवारी कधी येणार असा प्रेक्षक प्रश्न विचारत असताना आता फायनली त्याचं उत्तर मिळालं आहे... The Family Man या सीरीजचा तिसरा भाग लवकरच रिलीज होणार असून प्रेक्षकांच्या उत्कंठा वाढवणारा टीझर रिलीज करण्यात आला आहे...(Web Series) अ‍ॅमेझॉन प्राइम…

Read more

Web series and Movies on OTT

OTT Release July :Special Ops 2 ते ‘आप जैसा कोई’; या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणाऱ्या कलाकृती!

थिएटरमध्ये जाऊन महागातले पॉपकॉर्न्स खात चित्रपट पाहण्यापेक्षा अलीकडे लोकं घरात होम थिएटर करुन चित्रपट किंवा सीरीज पाहणं अधिक पसंत करतात… थिएटर्समध्ये चित्रपट पाहायला जातातच त्यात वाद नाही पण तरी घरी निवांत चित्रपट किंवा सीरीज पाहण्याची मजा काही वेगळीच असते.. (Entertainment News) हॉरर, क्राइम, थ्रिलर, ड्रामा, फॅमिली शो अशा विविध कलाकृती ओटीटीवर पाहता येतात. ओटीटीवर प्रामुख्याने…

Read more

panchayat web series

Panchayat 5 ची स्क्रिप्ट झाली लीक?; नीना गुप्ता म्हणाल्या, “तयार राहा…”

'पंचायत ४' (Panchayat 4) ही बहुचर्चित वेब सीरीज नुकतीच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली… फुलेरा गावात झालेल्या पंचायत निवडणूकीत अटीतटीचा सामना करत मतांच्या अगदी फार कमी मतांनी मंजू देवीचा पराभव करुन क्रांतीदेव जिंकल्या… 'पंचायत' वेब सीरीजच्या चौथ्या भागाने प्रेक्षकांचं मन तर जिंकलं आहेच; शिवाय, मंजू देवी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या विशेष…

Read more

manoj bajapayee

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत

'पंचायत ४' (Panchayat 4) नंतर अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील सर्वात लोकप्रिय वेब सीरीज म्हणजे द फॅमेली मॅन.मनोज बाजपेयीची प्रमुख भूमिका असणाऱ्या या सीरीजचा तिसरा सीझन 'द फॅमेली मॅन ३' (The Family Man 3) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टास्क फोर्स एजंट श्रीकांत तिवारी तिसऱ्या भागात नव्या मिशनवर दिसणार असून यावेळी त्याच्यासोबत एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता…

Read more

kranti devi in panchayat season 4

Panchayat 4 : कोण आहे ‘पंचायत’ची क्रांती देवी?, NSD स्टुडंट आणि बरंच काही…

सगळीकडे सध्या एकाच वेब सीरीजची चर्चा आहे ती म्हणजे 'पंचायत' (Panchayat Web Series) फुलेरा गावात आता पंचायत निवडणूकीची रमधुमाळी सुरु होणार आहे. 'पंचायत सीझन ४' (Panchayat Season 4) मध्ये नवा प्रधान कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यावेळी मंजू देवी आणि क्रांती देवी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पण तुम्हाला क्रांती देव कोण आहेत…

Read more

panchayat season 4

Panchayat 4 : सचिवजी ते मंजू देवी… जाणून घ्या कलाकारांनी सीरीजसाठी किती घेतलं मानधन!

फुलेरा गाव आणि गावातील पंचायत निवडणूकीने लोकांना अक्षरश:वेडं केलं आहे. 'पंचायत' (Panchayat Web Series) या वेब सीरीजचे तीन भाग लोकप्रिय झाल्यानंतर आता लवकरच 'पंचायत ४' (Panchayat Season 4) रिलीज होणार आहे. जितकं सीरीजचं कथानक गाजलं तितकीच प्रत्येक पात्र देखील लोकप्रिय झाली. सचिवजी, प्रधानजी, मंजु देवी आणि इतर कलाकारांनी एकीकडे चर्चा असताना आता या भूमिका साकारणाऱ्या…

Read more

panchayat 4 web series

Panchayat 4 : फुलेरा गावातील निवडणूकीची रणधुमाळी ‘या’ दिवशी अनुभवता येणार!

मातीशी जोडला गेलेला कंटेंट कायमच प्रेक्षकांना भावतो. चित्रपट किंवा वेब सीरीजमधून अलीकडे गावाकडच्या गोष्टी फार पाहिल्या जाऊ लागल्या आहेत. त्यापैकी एक गाजलेली वेब सीरीज म्हणजे ‘पंचायत’ (Panchayat). आत्तापर्यंत ‘पंचायत’च्या ३ सीझन्सने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. गालातील राजकारण, मैत्री, प्रेम हे सारं काही या एका सीरीजमध्ये पाहायला मिळालं. लवकरच 'पंचायत ४' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या…

Read more

deepika padukone and pankaj tripathi

Deepika Padukone : “कलाकाराला नाही म्हणता आलं पाहिजे”; पंकज यांचा दीपिकाला पाठिंबा

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिचा संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ (Spirit Movie) चित्रपटातून पत्ता कट करण्यात आला होता. अभिनेत्रीने काम करण्याच्या तासांबद्दल आणि मानधनाबद्दल अधिक मागणी केल्याचं सांगत तिला चित्रपटातून मागे हटवण्यात आलं असल्याचं कारण समोर आलं. त्यानंतर काही दिवसांनी एका मुलाखतमीध्ये दीपिकाने ‘स्पिरिट’ चित्रपटाचा किंवा दिग्दर्शकाच्या नावाचा उल्लेख न करता कलाकारांच्या…

Read more