सगळीकडे सध्या लग्नाचे वारे वाहात आहेत... अशातच भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मंधनाही (Smriti Mandhana) लवकरच आपली लग्नगाठ बांधणार आहे... बॉलिवूडचा लोकप्रिय संगीतकार पलाश मुच्छलसोबत स्मृती लग्न करणार असून सध्या सोशल मीडीयावर त्यांच्या हळदीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत... क्रिकेटच्या मैदानात स्मृतीला प्रपोज करणारा पलाश मुच्छल सोशल मीडिया सेंसेशन ठरला आहे... स्मृतीच्या होणाऱ्या नवऱ्याची जोरदार चर्चा…