Skip to content Skip to sidebar Skip to footer
Javed Akhtar

साहिर लुधियानवी, जावेद अख्तर आणि २०० रुपये !!

लिजेंडरी लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या स्ट्रगलिंगच्या दिवसातील हा किस्सा आहे. जावेद साहेब त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नुकतेच एक-दोन प्रोजेक्ट करून थोडेसे नावारूपाला आले होते. त्या काळात एकामागून एक प्रोजेक्ट कधीच मिळत नव्हते यामुळे जावेद साहेबांमागे नेहमी पैशाची चणचण असायची. त्यांना घरून काहीच सपोर्ट नव्हता. त्यांची

Read more

रायटर्स होत आहेत ॲक्टर्स….

नेहमी पडद्यामागे असणारी लेखक मंडळी हल्ली थेट कॅमेरा फेस करताना दिसत आहेत. आपण लिहिलेल्या मालिकेत एखादं पात्र साकारत आहेत हे कलाकार.

Read more

पुलं भाषण विसरतात तेव्हा

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.लं.देशपांडे. यांचा जन्मदिवस साजरा करताना सबकुछ पुलं आठवत राहतात. पुलंच्या जन्मदिनी आठवुया त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा.

Read more

अत्रेंच्या लेखणीतून…

अत्रे म्हणजे मराठीतली अशी लेखणी जी प्रसंगी, समजातल्या वाईट गोष्टी मिटवण्यासाठी तलवारी सम चालली, कधी लोकांच्या ओठीचं निखळ हसू म्हणून समोर आली. मराठी साहित्यातल्या ज्या अंगाला अत्रेंच्या लेखणीचा स्पर्श झाला ती कलाकृती रसिकांच्या मनात कोरली गेली, कायमची…

Read more

वाह गुरू

एक व्यंगचित्रकार , एक लेखक , एक कवी , गीतकार आणि अभिनेता असे गुरू ठाकूरचे अनेक पैलू आहेत. पण या सगळ्याच्या पलीकडे आपल्या सर्वांचा लाडका गुरू ठाकूर हीच त्याची साधी आणि सोपी ओळख आहे.

Read more

रत्नाकर मतकरी ही एक संस्था होती… या संस्थेच्या मुशीत अनेक कलाकार घडले… अनेक साहित्यिक घडले

रत्नाकर मतकरी यांचा कोरोनामुळे मृत्यू. या बातमीने अवघा महाराष्ट्र हळहळला. ज्या माणसाने गुढ कथांची ओळख करुन दिली त्या साहित्यिकाला या रोगाने आपल्यापासून दूर नेले. मतकरी आज असते तर या कोरोनाला घेऊन एखादी उत्कृष्ठ कथा लिहिली असती. मात्र दुर्दैवाने या रत्नावरच कोरोनाने झडप घातली..

Read more