Skip to content Skip to sidebar Skip to footer
ajinkya deo and ramayan movie

“’रामायण’ चित्रपटात मी दशरथची भूमिका साकारणार होतो पण…” ; Ajinkya Deo यांनी केला मोठा खुलासा

कलाकार म्हटलं की त्याला अभिनय करताना कधीच भाषेचा अडसर येत नाही असं म्हणतात… किंबहूना प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी भाषा ही अडचण कधीच नसावी... आणि याचमुळे गेली अनेक वर्ष मराठी किंवा अमराठी कलाकार विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत... असाच एक अभिनेते म्हणजे अजिंक्य देव... मराठी चित्रपटसृष्टी आपल्या अभिनयाने गाजवणारे अजिंक्य देव (Ajinkya Deo) हिंदीतही बरीच…

Read more

ramayana movie

“Ramayana हा चित्रपट एक एक यज्ञ आहे”; लक्ष्मण साकारणाऱ्या लक्ष्मण दुबेने व्यक्त केली भावना

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत... जवळपास ४००० कोटींचं बजेट असणारा बॉलिवूडमधला हा पहिला चित्रपट आहे... या पौराणिक चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारणार असून सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे... तसेच, लक्ष्मणाची भूमिका रवी दुबे (Ravie Dubey) साकारणार आहे... नुकत्याच एका मुलाखतीत त्याने सेटवरील अनुभव आणि…

Read more

kantara 1 and riteish deshmukh

“Kantara Chapter 1 मध्ये मी जे पाहिलं ते जादूसारखं…”; रितेश देशमुखची ऋषभ शेट्टीसाठी खास पोस्ट

सध्या ‘कांतारा : चॅप्टर १’ (Kantara : A Legend-Chapter 1) चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: भंडावून सोडलं आहे... ऋषभ शेट्टी लिखित-दिग्दर्शित आणि अभिनित ‘कांतारा : अ लेजेंड -चॅप्टर १’ चित्रपटाने अवघ्या ५ दिवसांमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे... कन्नड चित्रपटसृष्टीतील आणखी एक सुपरहिट चित्रपट ठरलेल्या ‘कांतारा १’ चं देशभरात कौतुक सुरु आहे... अभिनेता यश, ज्युनिअर एनटीआर, संदीप रेड्डी…

Read more

prabhas and yash

Bahubali To KGF; साऊथच्या हिट चित्रपटांना ‘या’ मराठी कलाकांनी दिला दमदार आवाज

मराठी कलाकार अभिनय, दिग्दर्शन, संगीत, निर्मिती अशा प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत... इतकंच नाही तर डबिंग क्षेत्रात बऱ्याच मराठी कलाकारांनी एकाहून एक दर्जेदार पात्रांना आपला आवाज दिला आहे... आपल्याकडे बहुतांशी तमिळ, तेलुगू, कन्नडा चित्रपट हिंदी भाषेत डब केले जातात... अभिमानाची बाब म्हणजे ‘पुष्पा’ (Pushpa Movie) असो किंवा ‘बाहुबली’ (Bahubali Movie) साऊथच्या या सुपरहिट पात्रांना हिंदी…

Read more

ranbir kapoor and yash

Ramayana :  ‘ओटीटी किंग’ साकारणार सुग्रीवाची भूमिका!

रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'रामायण' (Ramayana Movie) या हिंदीतील पहिल्या बिग बजेट पौराणिक चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा आहे... नुकत्याच एका रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन या चित्रपटात जटायूच्या भूमिकेला आवाज देणार असून सोबतच चित्रपटाचं नरेशन देखील करणार आहेत... अशात आता या चित्रपटात सुग्रीव ही भूमिका कोणता कलाकार साकारणार याची मोठी अपडेट  समोर…

Read more

ramayana and amitabh bachchan

‘रामायण’ चित्रपटात Amitabh Bachchan साकारणार ‘ही’ भूमिका!

गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र नितेश तिवारींच्या ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटाची जोरदार चर्चा आहे... एक तर मल्टीस्टारकास्ट पौराणिक चित्रपट आणि त्यातही बॉलिवूडचा पहिला हजारो करोडोंचा बिग बजेट चित्रपट असून यातील कलाकारांची देखील तितकीच चर्चा सुरु आहे... रामायणमध्ये प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि सीता मातेच्या भूमिकेत साई पल्लवी (Sai Pallavi) दिसणार आहे... आता या…

Read more

chetan hansraj | Entertainment mix masala

Ramayana मध्ये आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री; साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका

नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटाची सध्या सगळे आवर्जून वाट पाहात आहेत... या चित्रपटात रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत... तसेच, दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे... आता बॉलिवूडच्या भव्य बिग बजेट चित्रपटात छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्याची वर्णी लागली असून यात तो रावणाच्या एका जवळच्या व्यक्तीचं काम करणार आहे... कोण आहे तो…

Read more

aadinath kothare

“Ramayana चित्रपटाचा स्क्रिनप्ले ऐकला आणि मी…” आदिनाथ कोठारे याने सांगितला अनुभव

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayana) चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे... बॉलिवूडमधला हा बिग बजेट चित्रपट दोन भागांमध्ये येणार असून काही दिवसांपूर्वीच चित्रपटात कोण कोणते कलाकार दिसणार याचा अनाऊन्समेंट व्हिडिओ देखील समोर आला होता... दरम्यान, या मल्टि स्टारकास्ट चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी लागली असून नुकतंच त्याने रामायम चित्रपटात त्याला मिळालेल्या संधीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली…

Read more

shah rukh khan movie

Bollywood and South Sequels : ‘आरआरआर’ ते ‘जवान’; हे गाजलेले सीक्वेल्स आहेत लांबणीवर?

बॉलिवूडमध्ये सध्या एकामागून एक ऐतिहासिक, थ्रिलर, क्राइम, हॉरर चित्रपट येताना दिसत आहेत… यात सीक्वेल्सही नक्कीच आहेत… खरं तर प्रेक्षक नव्या चित्रपटांच्या कथा पाहण्यापेक्षा गाजलेल्या हिंदी आणि साऊथ चित्रपटांचे सीक्वेल्स कधी येणार याची आतुरतेने वाट पाहात आहेत… मग यात 'केजीएफ', 'सालार', 'दृष्यम ३' या चित्रपटांचा आवर्जून उल्लेख व्हायला हवाच… पण सध्या काही स्टार कलाकार त्यांच्या इतर…

Read more

ranbir kapoor and yash

Ramayana : ८३५ नाही तर ४००० कोटींचं बजेट; हॉलिवूडलाही मागे टाकणार का चित्रपट?

सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरु आहे ती म्हणजे नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांच्या 'रामायण' (Ramayana Movie) चित्रपटाची… रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असणारा रामायण हा बॉलिवूडमधला पहिला बिग बजेट चित्रपट असणार आहे… गेल्या काही काळात रामायण चित्रपटाच्या बजेटबद्दल चर्चा सुरु असताना आधी बजेट ८३५ कोटी असल्याचं सांगण्यात आलं होतं… मात्र,…

Read more