हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मोजक्या प्रोडक्शन हाऊसला इतिहास आहे... यातील धर्मा प्रोडक्शन हाऊसने आजवर बॉलिवूडला एकाहून एक सर्वोत्कृष्ट चित्रपट दिले आहेत... आज धर्मा प्रोडक्शन्सचे सर्वेसर्वा असणारे यश जोहर यांची जयंती... आज याच दिनानिमित्त जाणून घेऊयात यश जोहर यांनी धर्मा प्रोडक्शनची सुरुवात कशी केली होती?
तर, चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये या बॅनरचं नाव येतं. धर्मा बॅनरच्या…
पडद्यावर रंगवल्या जाणाऱ्या व्यक्तिरेखेच्या अगदी विरुद्ध असं प्राण यांच प्रत्यक्ष आयुष्यातील व्यक्तिमत्व होतं. ते कायम जुनिअर आर्टिस्टच्या पाठीशी ठामपणे उभे असायचे. नवीन कलावंतांना कायम प्रोत्साहन द्यायचे. आजच्या युवा पिढीचे लाडके करण जोहरचे वडील यश जोहर यांच्याबाबतचा एक किस्सा प्रसिद्ध आहे.