अभिनेत्री नीना कुलकर्णी (Actress Neena Kulkarni) यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे या भूमिकेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
विशाल या मालिकेचा निर्माता याबद्दल म्हणाला की, “महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बिबट्यांच्या हल्यांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत.