Skip to content Skip to sidebar Skip to footer
digpal lanjekar movie

तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।।; Abhanga Tukaram चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न

तुझा पाहूनी सोहळा । माझा रंगला अभंग ।। गेला शिणवटा सारा । मेघ झाले पांडुरंग ।। नाम तुकोबाचे घेता । डोले पताका डौलात ।। दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित अभंग तुकाराम हा भव्य दिव्य चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. भक्तीचा ताल, टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’नामाचा घोष करत…

Read more

abhanga tukaram

Smita Shewale साकारणार ‘अभंग तुकाराम’मध्ये तुकारामांची आवली!

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळे प्रयोग मेकर्सकडून केले जात आहेत. अशात आता लवकरच योगेश सोमण आणि स्मिता शेवाळे यांची प्रमुख भूमिका असणारा ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या या चित्रपटात स्मिता शेवाळे एक महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत संत साहित्याशी निगडीत कथा प्रेक्षकांना नेहमीच भावतात. संत…

Read more

abhanga tukaram movie

‘अभंग तुकाराम’ चित्रपटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत Yogesh Soman

संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित ‘अभंग तुकाराम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा अखंड नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… अशा भक्तिमय वातावरणात अवघी देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अमृतरुपी अभंगाचे साक्षीदार होत श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज यांचे सगुण साकार रूप प्रत्यक्ष अवतरलं होतं.…

Read more

sant tukaram movie

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची गाथा ‘Abhanga Tukaram’ लवकरच येणार

महाराष्ट्राच्या मातीतील श्रेष्ठ संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे... मराठी जनमानसासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची ‘अभंग गाथा’ याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही मराठी लोकांच्या वापरात या गाथेतल्या अभंगाची चरणे, म्हणी, वाक्प्रचार या स्वरूपात आपल्याला ऐकू येतात. एकूणात रोजच्या जगण्यात आज ३५० वर्षांनंतरही संत तुकाराम आपल्या या…

Read more

Digpal lanjekar

Digpal Lanjekar: ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ टीमसोबत आळंदी दुमदुमली

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा विडा हाती घेऊन ‘शिवराज अष्टक’ ही संकल्पना दिग्दर्शक Digpal Lanjekar यांनी मराठी चित्रपटसृष्टीत रुजवली आणि त्यानुसार एकामागून एक ऐतिहासिक चित्रपट भेटीला आणले. आता त्यानंतर संत मुक्ताई यांचे जीवन मोठ्या पडद्यावर लवकरच लांजेकर घेऊन येणार आहेत. संत मुक्ताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’…

Read more

Ananya Movie Review: जगण्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या माणसांची गोष्ट म्हणजे ‘अनन्या’

मोठ्या मानसिक आणि शारीरिक आघातानंतर खचून गेलेल्या अनन्याला कसा? कोण? कधी? का? आधार देतो. त्यामागे त्या-त्या व्यक्तीचा काय विचार असतो? स्वतः अनन्या हा आधार घेते का? अशा बऱ्याच प्रश्नांची बोधपूर्ण आणि रंजक उत्तर तुम्हाला सिनेमा पाहताना टप्या टप्याने मिळतील.

Read more