भारतात गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांचा विशेष कल दिसून येतो. मिशन इम्पॉसिबल, फायन डेस्टिनेशन अशा अनेक हॉलिवूडपटांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. आता नुकताच 'कराटे किड: लिजेंड्स' (Karate Kid Legends) चित्रपट भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी अजय देवगण आणि त्याचा मुलगा युग देवगण (Yug Ajay Devgan) यांनी दोन प्रमुख पात्रांना आवाज दिला आहे. भारतात या…
९०च्या दशकातील असे कुणीच नसतील ज्यांना जॅकी चॅन (Jackie Chan) माहित नसेल. काहींनी तर त्यांचे कराटेचे चित्रपट पाहून कराटे शिकायची जिद्द पालकांकडे केली असेल. आता लवकरच कराटे जागतिक स्तरावर दिसणार असून ‘कराटे किड लेजेंड्स’ (Karate Kids : Legends) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष बाब अजय देवगणचा (Ajay Devgan) मुलगा युग देवगण या…