Skip to content Skip to sidebar Skip to footer
Zara Hatke Zara Bachke Trailer

Zara Hatke Zara Bachke: विकी-सारा च्या धमाकेदार सिनेमाचा ट्रेलर पाहिलात का? 

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान स्टारर 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा पहिलाच सिनेमा आहे ज्यात विकी आणि सारा हे दोन्ही स्टार्स एकत्र दिसणार आहेत. नुकतीच चित्रपटाची महत्वाची गोष्ट समोर आली, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अखेर 'जरा हटके जरा बचके'  या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर समोर आला आहे, ज्याला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.…

Read more