Skip to content Skip to sidebar Skip to footer

सुरेल गळ्याची गायिका

टेलिव्हिजन शोज , रेकॉर्डिंग , लाईव्ह मैफली सर्वच माध्यमातून आपण तिच्या गाण्यांना दाद दिली आहे.आयडिया सारेगमपमधूनसुद्धा आपण तिचा आवाज अनुभवला आहे. अशी गोड गळ्याची गायिका म्हणजे केतकी भावे जोशी.

Read more

आऊसाहेबांशी गप्पा फत्तेशिकस्तच्या निमित्ताने

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना प्रेक्षकांनी अनेक भूमिकांमध्ये पाहिलं आणि त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर भरभरून प्रेम देखील केलं. २०१९मध्ये सगळ्यांच्या लक्षात राहिलेली मृणाल कुलकर्णी यांची भूमिका म्हणजे फत्तेशिकस्त या चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाऊंची भूमिका.

Read more

रसिकांची दाद हेच समाधान – रितिका श्रोत्री

रितिका श्रोत्री हिचा स्वतःचा एक चाहता वर्ग आहे.तिचा टकाटक हा चित्रपट खास गाजला, त्यात तिच्या भूमिकेचं सुद्धा कौतुक झालं. हाच सगळा प्रवास या मुलाखतीमध्ये रितिकाने उलगडला आहे.

Read more