‘धर्मवीर 2’ची गोष्ट पहिल्या सिनेमाच्या शेवटापासून पुढे सुरू होते. त्यामध्ये कोणत्या प्रमुख घटकांमुळे एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले होते.
ZEE5 ची नवीन वेबसिरीज ‘ताज डिव्हायडेड बाय ब्लड’ ची घोषणा झाल्यापासून खूप चर्चेत राहिली. एकतर त्यातील स्टारकास्ट. या सिरिजमध्ये नसरुद्दीन शाह पासून धर्मेंद्र पर्यंत सर्व स्टार आहेत. त्यात अकबरची भूमिका साकारत असलेल्या नसरुद्दीन शाह यांच्याबरोबर त्यांच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान असलेली संध्या मृदुल ही जोधाबाईच्या भूमिकेत आहे.
जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि तिचा भाऊ, सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी यांनी आपल्या वडिलांना, कैफी आझमी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या मी रक्षम चित्रपटाची निर्मिती केली आहे.