टीआरपीच्या स्पर्धेत आघाडी मिळवण्यासाठी सध्या अनेक टीव्ही चॅनल्स नव्या मालिकांची तयारी करत आहेत. अशातच सनई चौघडे (Sanai Choughade) ही नवी मालिका Zee Marathi वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अदिती सारंगधर (Aditi Sarangdhar) एका दमदार आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, Star Pravah वरील मालिकांमधून लोकप्रिय झालेल्या अदितीची ही नवीन एन्ट्री प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय…