Skip to content Skip to sidebar Skip to footer

Ajit Pawar यांनी स्वत:च्या बायोपिकमध्ये ‘या’ कलाकाराने काम करावं असं सुचवलं होतं!

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावून गेलं... कामाचा माणूस अशी ओळख असणाऱ्या अजित दादांना निरोप देताना लोकं भावूक झाले होते... दादांच्या निधनानंतर त्यांचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, अशातच अजित पवार यांनी त्यांच्यावर जर का बायोपिक आला तर कुणी काम करावं हे नाव सांगितलं होतं.. जाणून घेऊयात ते…

Read more

नाना पाटेकरांनी असं काय म्हटलं की Ajit Pawar चक्क लाजले होते…

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. सर्वच स्तरांतून अजितदादांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जात असताना सध्या सोशल मिडियावर नाना पाटेकर आणि अजित पवार यांचा एक खास व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. २०१६ साला हा व्हिडिओ असून यात अजित पवार नानांच्या एका प्रश्नावर…

Read more

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर कधीही न पाहिलेले फोटो

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झालं. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. सर्वसामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांशी सलोख्याचे संबंध असणाऱ्या अजितदादांचं अकाली जाणं मनाला चका लावून गेलं आहे. अशातच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अजितदादा पवार यांचा खास फोटो नानांच्या मुलाने सोशल मिडियावर…

Read more

“माझ्या आई आप्पा नंतर अजित दादाने माझ्यासाठी…”; Suraj Chavanची अजित दादांसाठी भावूक पोस्ट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. घड्याळ्याच्या ठोक्यावर आपलं काम करणाऱ्या अजित दादांचं याबाबतीत टायमिंग मात्र चुकलंच. त्यांच्या निधनानंतर सगळ्याच क्षेत्रातील मंडळी त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत. अशातच, मराठी बिग बॉस सीझन ५चा विजेता सुरज चव्हाण याने अजित पवारांसाठी खास पोस्ट केली आहे. अजित दादांनी सुरजला गावात घर बांधून देणार…

Read more

Ajit Pawar यांच्या निधनाने अख्खं बॉलिवूडही हळहळलं; अजय देवगण तेअनुपम खेर सगळ्यांनीच वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे हरहुन्नरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झालं. ज्या बारामतीच्या मातीत कणखर आणि उत्कृष्ट राजकारणी नेते म्हणून अजित पवार घडले त्याच मातीत त्यांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. अजितदादांच्या निधनानंतर मराठीसह बॉलिवूड कलाकारांनी देखील हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली वाहीली आहे. (Ajit Pawar Death) अभिनेता अजय देवगण याने पोस्ट करत लिहिलं आहे…

Read more

“मी कुणाच्या वाट्याला जात नाही पण माझ्या वाट्याला कुणी गेलं तर…”; जेव्हा Ajit Pawar यांनी संकर्षणची घेतली होती फिरकी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर आभाळ कोसळलं आहे. दिवसरात्र काम करणारे आणि तितकेच मिश्किल आणि सढळ स्वभाव असणाऱ्या अजित दादांचं मराठी कलाकारांशी देखील खास नातं होतं. एकीकडे अजित दादांची जुनी भाषण व्हायरल होत असताना मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) याची…

Read more

“माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांना नेहमीच…”; अजित पवारांच्या निधनानंतर Riteish Deshmukhची भावूक पोस्ट

२८ जानेवारी २०२६ ची सकाळ महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी ठरली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून विविध क्षेत्रातील लोकं अजितदादांना भावपूर्ण आदरांजली वाहात आहेत. अशातच कलाक्षेत्रातील कलाकारमंडळी देखील अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत. अशातच, अभिनेता रितेश देशमुख याने…

Read more

“महाराष्ट्राच्या प्रशासनावर घट्ट पकड असलेला अॅडमिनिस्ट्रेटर गेला”; Ajit Pawar यांच्या निधनानंतर मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता शोकाकूल झाली आहे. राज्यभरातील त्यांचे कार्यकर्ते, केंद्रातील नेते, आमदार-खासदारांसह सामान्य नागरिक अजितदादांना श्रद्धांजली वाहात आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी कलाकारांनी देखील अजित पवारांच्या निधनावर शोक व्यक्त करत भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. (DCM Ajit Pawar Death) अजित पवारांना श्रद्धांजली…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%