तुम्ही अमिताभ बच्चनचे जबरा फॅन असाल तर त्याचा ' सत्यम' नावाचा चित्रपट कधी बरं पडद्यावर आला होता ते सांगा? स्मरणशक्तीला थोडा ताण दिलात तरी प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जादुगर' (१९८९) नावाचा त्याचा चित्रपट आठवेल. अमिताभ बच्चनचा तो त्या काळातील सगळ्यात फ्लॉप चित्रपट होता. खरं तर प्रकाश मेहरा आणि अमिताभ बच्चन ही सुपर डुपर हिट जोडी. 'जंजी…
शीर्षकावरून फिल्म दीवाने वगळता बाकीचे कदाचित गोंधळात पडले असतील... अमिताभ बच्चनने रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे साडेसहा कोटींचे तीन भूखंड विकत घेऊन आपल्या हक्काच्या जागेचा विस्तार केला हे समजले, पण त्यात मुकुल आनंद दिग्दर्शित ‘अग्निपथ’ (१९९०) या चित्रपटाचा संबंध काय असा हे शीर्षक वाचून आणखीन एक प्रश्न पडला असेल.
मुनवली हे गाव समुद्र…