अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे वडील ख्यातनाम कवी हरिवंशराय बच्चन यांनी आपल्या ‘दशद्वार से सोपान तक‘ या आत्मचरित्रात अनेक घटनांचा खुलासा केला आहे. या पुस्तकात त्यांनी काही शॉकिंग गोष्टींचा उल्लेख केला आहे. अमिताभ–जया यांच्या विवाह सोहळ्यावर त्यानी तपशीलवार लिहिले आहे. अमिताभ बच्चन आणि जया भादुरी (Jaya Bhaduri) यांचे लग्न ‘जंजीर’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर लगेच 3…