एकेकाळी बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांसोबत एका मराठी अभिनेत्रीने स्क्रिन शेअर करत लोकांना वेड लावलं होतं... प्रत्येक भूमिकेत आपली अभिनयाची अविट छाप उमटवण्याचं कौशल्य त्या अभिनेत्रीत होतं... दुर्दैवाने फार लवकर तिने या जगाचा निरोप घेतला... जर का आज ती हयात असती तर श्रीदेवी, हेमा मालिनी यांच्या यादीत नक्कीच तिचं नाव असतं... आणि ती म्हणजे Smita Patil… अमिताभ…