Skip to content Skip to sidebar Skip to footer

रंगीला चित्रपटातील ‘ते’ गाणं Asha Bhosle यांनी वादक नसतानाही गायलं होतं!

भारतीय चित्रपट आणि संगीतसृष्टीतील अजरामर नाव म्हणजे पद्मविभूषण Asha Bhosle... ज्येष्ठ गायक, संगीतकार दीनानाथ मंगेशकरांचे स्वरसंस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले आणि संगीत क्षेत्राला एक अशी गायिका मिळाली जिने कायम वर्सटाईल गाणी गाण्यास प्राधान्य दिलं... ज्या काळात आर.डी बर्मन, किशोर कुमार एका वेगळ्या शैलीत गाणी गात होते, त्याचवेळी आशाताईंनी त्यांच्या गाण्याची पद्धत आत्मसात करत आपली वेगळी स्टाईल…

Read more

संगीताची आशा मावळली… ज्येष्ठ गायिका Asha Bhosle यांचं निधन

आपल्या जादूई आवाजाने ८ दशकं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण Asha Bhosle यांचं १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी दु:खद निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीत खरंच कधीच न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. दादासाहेब फाळके, महाराष्ट्र भूषण अशा अनेक पुरस्कारांच्या मानकरी असणाऱ्या आशाताईंना भावपूर्ण आदरांजली. आशाताईंना ११ एप्रिल रोजी सायंकाळी ह्रदयविकाराचा…

Read more

शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%