राखी सावंत (Rakhi Sawan) हिच्या एन्ट्रीने बिग बॉस मराठीच्या सीझन ६ची एन्टरटेंमेंटची लेव्हल अधिक वाढली आहे. घरात आल्या आल्याच तिने तुफान राडा केला आहे. बरेच ट्विस्ट देखील पाहायला मिळाले. बरेच हिंदी बिग बॉसचे सीझन गाजवणाऱ्या राखीने मात्र यंदाचं मराठी बिग बॉसचं सीझन नियमभंग करत गाजवलं आहे. आता नवा प्रोमो समोर आला असून राखीला बिग बॉसने…
'झी मराठी'वर लवकरच एक नवीकोरी मालिका सुरू होत आहे जिचं नाव आहे '३६ गुणी जोडी'! या मालिकेच्या निमित्ताने मुख्य भूमिका साकारणारे कलाकार अभिनेता 'आयुष संजीव' व अभिनेत्री 'अनुष्का सरकटे' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!