Skip to content Skip to sidebar Skip to footer

बिग बॉसच्या घरातून Rakhi Sawant हिची हकालपट्टी की नवा ट्विस्ट?

राखी सावंत (Rakhi Sawan) हिच्या एन्ट्रीने बिग बॉस मराठीच्या सीझन ६ची एन्टरटेंमेंटची लेव्हल अधिक वाढली आहे. घरात आल्या आल्याच तिने तुफान राडा केला आहे. बरेच ट्विस्ट देखील पाहायला मिळाले. बरेच हिंदी बिग बॉसचे सीझन गाजवणाऱ्या राखीने मात्र यंदाचं मराठी बिग बॉसचं सीझन नियमभंग करत गाजवलं आहे. आता नवा प्रोमो समोर आला असून राखीला बिग बॉसने शिक्षा देत तिला घराबाहेबर काढल्याचं दिसतं. (Marathi Big Boss Season 6)

दरम्यान, नवीन प्रोमोमध्ये राखी सावंतवर बिग बॉस नाराज असल्याचं दिसतं. राखीने बिग बॉसच्या घरात बरीच तोडफोड केलेली. त्यामुळे तिला कन्फेशन रूममध्ये बोलावलं गेलं. आणि तेव्हा तिला बिग बॉस म्हणाले की, आम्ही तुमच्या विरोधात कठोर पावले उचलणार आहोत. मग ते काही माणसांना घरात पाठवतात आणि राखीला खेचत बाहेर नेताना दिसतात. या प्रोमो वरून राखी सावंतचा प्रवास इथेच संपला की नवा ट्विस्ट असणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. (Entertainment News)

================================

हे देखील वाचा : बाल्कनीत बसणाऱ्या दोघांचा गेम झाला; Big Boss Marathi Season 6 मधील प्रेमाची कळी खुलण्यापूर्वीच कोमेजली!

================================

तसेच, बिग बॉस मराठीच्या पाचव्या आठवड्यातील एलिमिनेशनबद्दल बोलायचं झालं तर करण सोनावणे आणि आयुष संजीव यांचा या घरातीतल प्रवास संपला. बिग बॉसच्या घरात काल डबल एलिमिनेशन झालं असून सचिन कुमावत सेफ झाले. आता सचिन गेम पालटणार की अजून काही नवा ट्विस्ट येणार हे पाहायला प्रेक्षकही उत्सुक आहेत. (Karan Sonawane & Ayush Sanjeev)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

📊 तुमचा अभिप्राय द्या
तुमची मते आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करतात
👍 हा लेख तुम्हाला आवडला का?
✍️ या विषयावर आणखी लेख हवे आहेत का?
🎉 धन्यवाद! तुमचा अभिप्राय मिळाला.
सर्व वाचकांचे मत:
✅ लेख आवडला0%
✍️ आणखी लेख हवे आहेत0%
शेअर करा WhatsApp

⚙️ Font Size

100%
📋 त्वरित सर्वेक्षण
थांबा एक मिनिट! 🙏
तुमचे मत आम्हाला अधिक चांगले लिखाण करण्यास मदत करते
लोड होत आहे...
🎉
धन्यवाद!
तुमचा अभिप्राय मिळाला.
पुन्हा भेट द्या — आम्ही नेहमी नवीन लिहितो!