‘बिग बॉस मराठी ६’ (Bigg Boss Marathi 6) च्या घरात दररोज नवे वाद, नवी समीकरणे आणि हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. आठवडाभरात घडलेल्या घटनांचा हिशोब मांडण्यासाठी होणारा ‘भाऊचा धक्का’ हा भाग नेहमीच चर्चेत असतो. यंदाच्या भागात मात्र वातावरण विशेष तापलेले पाहायला मिळाले. घरातील काही घडामोडींमुळे रितेश भाऊंचा राग अनावर झाला आणि त्यांनी प्रभूला थेट सवाल विचारत त्याच्या…
रुचिताच्या या बोलण्यावर जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली.
Big Boss Marathi Season 6 च्या सहाव्या सीझनमधील सदस्यांना घरात घेऊन ५० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. इंटरनेट, फोन किंवा सोशल मिडिया शिवाय इतके दिवस राहणं आणि त्यात आपल्या घरच्यांपासून लांब असणं फार कठिण बाब आहे. परंतु, घरातील प्रत्येक सदस्यांनी इमोशनली स्ट्रॉंग राहात प्रत्येक दिवस घालवला आहे. मात्र, आता बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क आला…
‘भाऊचा धक्का’ (Bhaucha Dhakka) या भागात रितेश भाऊंनीही अनेकदा रुचिताला तिच्या खेळाबद्दल सल्ला दिला होता.
शोचे होस्ट रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांनी देखील रुचिता आणि तिच्या वागण्यावर अनेकदा नाराजी व्यक्त केली.
बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवे राडे तर होत असताच पण घरातील नाती देखील दिवसागणिक बदलत असतात. राखी सावंत आणि राकेश बापट यांच्या मैत्रीवरुन सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. गेल्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर चक्क राकेश आणि राखीचं गमतीत लग्न पण लावून दिलं होतं. मात्र, आता राकेश आणि राखी यांच्या मैत्रीत मीठाचा खडा पडल्याचं दिसतंय. (Rakhi…
बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये आधीच्या सीझनप्रमाणेच लव्ह अॅंगल पाहायला मिळाला. विशाल कोटियन आणि रुचिता जामदार यांनी काही आठवड्यांनंतर दोघे एकमेकांना आवडत असल्याची कबूली त्यांनी दिली होती. मात्र, आता सीझनच्या आठव्या आठवड्यात त्यांच्यात बिननसलं आहे. घरात ३ वाईल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाल्यानंतर ही चक्र फिरल्याचं दिसून आलं.
नुकताच बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क झाला.…
दिवसागणिक ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनमध्ये ट्विस्ट येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच घरात राखी सावंत हिने पहिली वाईल्ड कार्ड कंटेस्ट म्हणून एन्ट्री घेतली होती. आणि आता आठव्या आठवड्यात घरात एक नाही तर ३ वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे घरात ट्रिपल धमाका आहे. घरातील ३ स्पर्धकांपैकी एक आहे अभिनेत्री रेवा कौरसे, दुसरी आहे संस्कृती…
बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्याला सुरुवात झाली असून घरात आता नवा कॅप्टन निवडण्याची वेळ झाली आहे. तन्वी कोलते सध्या कॅप्टन अशून आता नवा कॅप्टन कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच, नुकतंच तन्वी वरुन विशाल आणि रुचितामध्ये जोरदार भांडण झालं होतं. आणि याचाच फायदा दिलापी सय्यद हिने कॅप्टन्सी टास्कमध्ये घेतला आणि विशालला खडेबोल सुनावले.…
बिग बॉस मराठी ६ मध्ये नुकताच पॉवर की वरुन प्रभू शेळके आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यात वाद झाला होता. प्राजक्ताची पॉवर की प्रभूने चालाखीने चोरली होती आणि ज्यावेळी त्या चावीर हक्क सांगण्याचा टास्क आला आणि त्यावेळी प्राजक्ताकडे की नसल्यामुळे तिच्याकडे पॉवर्स येत नाहीत आणि त्याचवेळी प्रभू त्याच्याकडे असलेली चावी दाखवतो आणि आपला हक्क जाहीर करतो. यावरुन…