‘बिग बॉस मराठी ६’ (Bigg Boss Marathi 6) च्या घरात दररोज नवे वाद, नवी समीकरणे आणि हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. आठवडाभरात घडलेल्या घटनांचा हिशोब मांडण्यासाठी होणारा ‘भाऊचा धक्का’ हा भाग नेहमीच चर्चेत असतो. यंदाच्या भागात मात्र वातावरण विशेष तापलेले पाहायला मिळाले. घरातील काही घडामोडींमुळे रितेश भाऊंचा राग अनावर झाला आणि त्यांनी प्रभूला थेट सवाल विचारत त्याच्या…
Big Boss Marathi Season 6 च्या सहाव्या सीझनमधील सदस्यांना घरात घेऊन ५० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. इंटरनेट, फोन किंवा सोशल मिडिया शिवाय इतके दिवस राहणं आणि त्यात आपल्या घरच्यांपासून लांब असणं फार कठिण बाब आहे. परंतु, घरातील प्रत्येक सदस्यांनी इमोशनली स्ट्रॉंग राहात प्रत्येक दिवस घालवला आहे. मात्र, आता बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क आला…
बिग बॉस मराठी ६ मध्ये नुकताच पॉवर की वरुन प्रभू शेळके आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यात वाद झाला होता. प्राजक्ताची पॉवर की प्रभूने चालाखीने चोरली होती आणि ज्यावेळी त्या चावीर हक्क सांगण्याचा टास्क आला आणि त्यावेळी प्राजक्ताकडे की नसल्यामुळे तिच्याकडे पॉवर्स येत नाहीत आणि त्याचवेळी प्रभू त्याच्याकडे असलेली चावी दाखवतो आणि आपला हक्क जाहीर करतो. यावरुन…
बिग बॉस मराठीच्या सातव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. सहाव्या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क जिंकून तन्वी कोलते (Tanvi Kolte) या आठवड्यात एलिमिनेशनपासून सेफ झाली आहे. प्राजक्ता शुक्रे आणि अनुश्री माने यांना पॉवर की मागच्या आठवड्यात मिळाली होती. परंतु, प्रभू शेळकेने चालाखीने प्राजक्ताची चावी चोरत तिच्या पॉवर्स आपल्या हातात घेतल्या आणि या आठवड्यात एलिमिनेशनपासून तो सेफ झाला. आता…
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरु होऊन आता एक महिला उलटला आहे. या महिन्याभरात घरातील सदस्यांचा गेम, त्यांच्या स्ट्रेटजी प्रेक्षक म्हणून काही अंशी नक्कीच आपल्याला समजत आहेत. परंतु, घरातील सदस्यांनाच एकमेकांच्या खेळीचा अजून हवा तसा अंदाज आला नाही असं दिसतंय. वयाने लहान असणारा प्रभू दिवसागणिक उत्तम खेत असून आता त्याने चालाखीने प्राजक्ता शुक्रेला मिळालेली पॉवर…
राखी सावंत (Rakhi Sawan) हिच्या एन्ट्रीने बिग बॉस मराठीच्या सीझन ६ची एन्टरटेंमेंटची लेव्हल अधिक वाढली आहे. घरात आल्या आल्याच तिने तुफान राडा केला आहे. बरेच ट्विस्ट देखील पाहायला मिळाले. बरेच हिंदी बिग बॉसचे सीझन गाजवणाऱ्या राखीने मात्र यंदाचं मराठी बिग बॉसचं सीझन नियमभंग करत गाजवलं आहे. आता नवा प्रोमो समोर आला असून राखीला बिग बॉसने…