आजच्या भागात ती रडत रडत आपल्या भावना व्यक्त करताना दिसणार आहे.
घरातील अनेक सदस्य एकामागोमाग बाहेर पडल्यानंतर विशाल कोटियन जवळजवळ एकटाच पडल्याचं चित्र दिसत आहे.
राखी सावंत (Rakhi Sawan) हिच्या एन्ट्रीने बिग बॉस मराठीच्या सीझन ६ची एन्टरटेंमेंटची लेव्हल अधिक वाढली आहे. घरात आल्या आल्याच तिने तुफान राडा केला आहे. बरेच ट्विस्ट देखील पाहायला मिळाले. बरेच हिंदी बिग बॉसचे सीझन गाजवणाऱ्या राखीने मात्र यंदाचं मराठी बिग बॉसचं सीझन नियमभंग करत गाजवलं आहे. आता नवा प्रोमो समोर आला असून राखीला बिग बॉसने…
प्रोमोमध्ये पुढे रुचिता राखीचे कपडे घेऊन थेट स्विमिंग पूलजवळ जाताना दिसते. “हेच धुवायचे आहेत का?” असा सवाल करते.
मराठी बिग बॉसचं सहावं सीझन प्रेक्षकांचं मनोरंजन नक्कीच करत आहे. सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया मिळवत या सीझनमधील सदस्यांनी देखील बाजी नक्कीच मारली आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरातील वातावरण अधिक एन्टरटेनिंग करण्यासाठी ड्रामा क्वीन राखी सावंतची घरात एन्ट्री झाली आहे. सहाव्या सीझनची ती पहिली वाईल्ड काल्ड सदस्य ठरली असून घऱात जाताच तिने प्रत्येक…