सत्तरच्या दशकातील सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा रुपेरी पडद्यावरील प्रवेश साठच्या दशकात च झाला होता. राज कपूर, नूतन यांचा ‘छलिया’ हा त्यानी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. यानंतर साठच्या दशकात त्यांनी ब्लफ मास्टर (1964), बदतमीज (1966) या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. साठ च्या दशकातील 1968 सालचा ‘किस्मत’ हा एक उल्लेखनीय चित्रपट होता. या चित्रपटात विश्वजीत आणि…
बॉलिवूडमध्ये कोणता कलाकार कोणाला डेट करतोय? किंवा कुणाचं कुणाशी नाव जोडलं जातंय याचा काहीच नेम नसतो... फिल्मी दुनियेत अशी बरीचशी अफेअर्स खरी होती तर काही खोटी... काहीचं जुळलेली लग्न मोडली तर काहींनी लोकांच्या नाकावर टिच्चून लग्न केलं... याच यादीत करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि अक्षय खन्ना (Akshaye Khanna) यांचंही नाव होतं... असं म्हणतात अक्षय खन्ना…
बॉलिवूडची एक्सप्रेशन क्वीन म्हणून ओळख असणारी बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) हिचा आज (२१ सप्टेंबर) वाढदिवस... २५ वर्ष बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने गाजवणारी करिना कायम विविधांगी भूमिका साकारत असते... २००० च्या सुरुवातीला प्रत्येक सामान्य मुलगी रिलेट करु शकेल अशी पात्र तिने चित्रपटात साकारली... २००० मध्ये ‘रेफ्युजी’ (Refugee movie) चित्रपटापासून सुरु झालेला तिचा चित्रपटांचा प्रवास…
९०च्या दशकातील क्वीन अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच तिच्या एक्स नवऱ्याचं संजय कपूरचं (Sunjay Kapoor) निधन झालं असून पुन्हा एकदा करिश्मा कपूरच्या नात्याबद्दल आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. मात्र, संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधण्यापूर्वी करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्याबद्दल सगळ्यांनाच माहित होतं… मात्र,…