तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने सगळंच जिंकून घेतलं... हो आपण बोलतोय Dhurandhar : The Revenge चित्रपटाबद्दल... २०२५ च्या डिसेंबरमध्ये या चित्रपटाने संपूर्ण बॉक्स ऑफिस काबिज केलं आणि आपलं लक्ष मार्च २०२६ वर केंद्रीत केलं. पहिल्या धुरंधरने Worldwide 1300Cr कमावले आणि नवा रेकॉर्ड सेट केला. आणि आता Dhurandhar 2 ने तर पहिल्याच आठवड्यात १००० कोटींची…
बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंग याने पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्याची पोस्ट २७ जानेवारी २०२६ रोजी त्याच्या सोशल मिडियावरुन केली होती. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला असून त्याने वयाच्या ३८व्या वर्षी करिअरच्या शिखरावर असताना असा तडकाफडकी निर्णय का घेतला? याचं आता उत्तर स्वत: अरिजीतनेच दिलं आहे. (Arijit Singh)
नुकतंच, अरिजीतने सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ (Battle…
अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा नुकताच ६०वा वाढदिवस झाला... त्याच्या फार्महाऊसवर इंडस्ट्रीतील खास लोकांच्या उपस्थितीत सलमानटा वाढदिवस साजरा करण्यात आला... तसेच, दुसरीकडे त्याच्या या खास दिवशी 'बॅटल ऑफ गलवान' (Battle Of Galwan) चित्रपटाचा टीझर देखील रिलीज करण्यात आला... २०२५ मध्ये सिकंद चित्रपटानंर सलमान 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटात झळकणार असून त्याच्या या चित्रपटाची लोकं…
सलमान खान सध्या बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहे… एकीकडे त्याला पाकिस्तानने दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे; तर दुसरीकडे त्याचा नवा कोरा चित्रपटही चर्चेत आहे… 'सिकंदर' (Sikandar) चित्रपटानंतर आता सल्लू ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटात झळकणार आहे… अशातच चित्रपटाचा दिग्दर्शक अपूर्व लाखियाने शेअर केलेल्या एका फोटोने चाहत्यांच्या मनात नवी उत्सुकता निर्माण झाली आहे. या फोटोमध्ये अपूर्व लाखिया महानायक…